WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card mobile app घरबसल्या मोबाईलवर रेशनकार्ड मध्ये कुटुंबातील नावे जोडा पहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card mobile app आज आपण पाहणार आहोत की घरबसल्या मोबाईलवर आपल्याला रेशन कार्ड कशाप्रकारे अपडेट करता येईल काय करता येईल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणे गरजेचे आहे

Ration card mobile app पूर्ण माहिती

राज्यातील महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे रेशन कार्ड वर आता आपण घरी बसल्या कुठलेही अपडेट प्रोसेस करू शकतो आता मध्येच एक आपल्याला माहिती बातमी आली होती की रेशन कार्ड संदर्भात केवायसी जर आपण केली नसेल तर तुम्हाला राशन मोफत बंद होणार आहे त्यामुळे आता तुम्ही घरबसल्या या सगळ्या प्रोसेस करू शकता तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

Ration card mobile app प्रत्येक कुटुंबासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज असतो अनेक शासकीय योजनांचा लाभ कौटुंबिक राशनकार्डमुळे घेता येतो सोबतच मोफत धान्य योजना, घरकुल योजना आणि इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा असतो.

राशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुख आणि त्याच्या सदस्यांची नावे नोंदणी आणि कमी करण्याचे प्रक्रिया करण्यात प्रशासनाची महत्वाची भूमिका असते.जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय ते तहसील विभागातील पुरवठा विभागाकडून यासाठी प्रक्रिया करण्यात येते.

मात्र आता राशन कार्ड मध्ये नावांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल मधूनच करता येणार आहे,आणि तेही अगदी 5 मिनिटातच ही कारवाई होईल.तर चला जाणून घेऊया रेशन कार्ड मध्ये नाव नोंदणी प्रक्रियेसाठी सहज Online उपाय…

सरकारने राशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणी आणि वगळण्याची,माहिती Update प्रक्रिया अगदी सहज केलेली आहे. यासाठी आता नवीन Ration card अपडेट्स सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे आता नागरिकांना आपल्या रेशन कार्ड मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नवीन नावे जोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तहसील आणि पुरवठा कार्यालयांमध्ये वारंवार चक्कर मारण्याची गरज पडणार नाही.सरकारने मेरा राशन 2.0 या Updated ॲपच्या नवीन वर्जन मधून हे काम अगदी सोपे केले आहे.

सर्वसामान्य रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अगदी सोपी प्रक्रिया.
महाराष्ट्रात आता सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या रेशन कार्ड मध्ये कुटुंबीयांची नावे जोडण्याची आणि गरज नसल्यास ती नावे काढून टाकण्याची प्रक्रिया खूप सोपी केलेली आहे.राज्यात आता मेरा राशन 2.0 हा नवीन ॲप्लिकेशन सुरू झाला आहे.

या नवीन सुविधेमुळे आता कुणालाही रेशन कार्ड मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी आणि वगळण्यासाठी तहसील कार्यालयांची चक्कर काढण्याची गरज उरली नाही.

मेरा राशन यांच्या माध्यमातून आता नागरिकांना भरपूर सोयीस्कर अशा सुविधा झालेले आहेत हे ॲप वापर करून तुम्हाला फायदा होईल यामुळे आपला ताण तणाव कमी होतो आणि कुठलीही छोटी मोठी गोष्ट करण्यासाठी आपल्याला जास्त चकरा मारायची गरज लागत नाही

मेरा राशन ॲपच्या नवीन वर्जन मध्ये हे काम अगदी सोपे झाले असून, कोणीही आपल्या स्मार्टफोन मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने या अपडेट एप्लीकेशन द्वारे आपल्या रेशन कार्ड मध्ये नावे जोडण्याची आणि वगळण्याची सुविधा देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आता राशन कार्ड मध्ये नमूद असलेल्या कौटुंबिक सदस्यांची माहिती मध्ये सुधारण्या करण्याचीही परवानगी या नवीन अँप मध्ये मिळेल.त्यामुळे आता कोणीही घरी बसूनच आपल्या फोनवर सरकारच्या या मेरा राशन 2.0 अपडेट एप्लीकेशन डाउनलोड करून आपला रेशन कार्ड अपडेट करू शकतो. तर जाणून घेऊ या यासाठी काय करावे लागणार….

जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारच्या केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून मेरा राशन 2.0 हा एप्लीकेशन अपडेट करण्याची माहिती देण्यात आलेली होती.{Union Food Supply Ministry.}
“मेरा राशन 2.0” हे अपडेट एप्लीकेशन वापरताना वापरकर्त्यांना एका क्लिकवर आपल्या रेशन कार्ड ची माहिती आणि त्याला अपडेट करण्याची परवानगी मिळते.
आता या मेरा राशन कार्ड एप्लीकेशन वर नागरिक आपल्या कौटुंबिक सदस्यांमध्ये नवीन सदस्याची नावे जोडू किंवा नावे वगळू शकणार आहेत.

Mera Ration App 2.0 च्या असा करावा वापर?

सरकारने मेरा राशन 2.0 या अपडेट एप्लीकेशन द्वारे नागरिकांना आपल्या कौटुंबिक रेशन कार्ड मधून नाव कमी करणे किंवा कुटुंबातील नवीन नावे जोडण्यासाठी कामकाज खूप सोपे केलेले आहे.

यासाठी संबंधिताचे आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक असेल.
मेरा राशन 2.0 हा एप्लीकेशन वापरताना युजर साठी ओटीपी देण्यात येईल.
या ओटीपीची पडताळणी केल्यानंतरच एप्लीकेशन मध्ये पुढील अपडेट होणार आहे.{OTP System}

यूजर्स आपल्या आधार क्रमांकाने यात ऑनलाईन लॉगिन करून आपल्या राशन कार्ड संबंधित तपशील तपासून त्यात अपडेट करू शकतात.
मीरा रेशन ॲप 2.0 या नवीन व्हर्जन मध्ये रेशन कार्ड मध्ये नवीन नावे जोडण्याची,नावे वगळण्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या तपशीलांमध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीच्या एप्लीकेशन मध्ये हे पर्याय उपलब्ध नव्हते.

आता युजर आपल्या कुटुंबातील सदस्यांची इत्यंभूत माहिती आपल्या स्मार्टफोन मोबाईल वरूनच हा ऍप वापरून सहजरीत्या अपडेट करू शकणार आहेत.
याच्यासाठी कोणत्याही तहसील कार्यालयामध्ये आणि पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करण्याची गरज राहणार नाही.
युजर्सना ही सुविधा घरबसल्या आपल्या फोनवर सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे.

कुणीही करू शकतो मेरा राशन टू पॉईंट झिरो एप्लीकेशन इन्स्टॉल.

केंद्रीय अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून मेरा राशन टू पॉईंट झिरो हा अपडेट वर्जन एप्लीकेशन आयफोन आणि स्मार्टफोन अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल वापरणाऱ्या युजर साठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हा Application डाऊनलोड करण्यासाठी आयफोन असलेले युजर्स एप्पल स्टोर वरून हा ॲप डाऊनलोड करू शकतात,आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मेरा राशन 2.0 एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे

बदल करण्यासाठी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे यंत्रणेकडे पोहोचेल.
एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर युजर आपल्या रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे काढण्याची किंवा जोडण्याची आणि त्यात अपडेट बदल करण्याची विनंती विशेष प्रक्रियेतून करावे लागणार आहे.

या संदर्भात युजर्सची विनंती ही संबंधित जिल्ह्याचे अन्नपुरवठा अधिकार्‍यांकडे या मोबाईल एप्लीकेशनमध्ये नमूद माहितीच्या माध्यमातून पोहोचणार आहे. कारण यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संचालनासाठी यंत्रणा कार्यरत असेल.

युजर्सकडून मेरा राशन 2.0 अपडेट एप्लीकेशन वापरून त्यात नावासंदर्भात काही बदल करण्यासाठी अप्लाय केला असेल,तर एप्लीकेशन मध्ये युजर्सची विनंती मान्य होऊन यानंतर ती जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे यंत्रणेकडे पोहोचेल. {DSO System}तेथील मंजुरीनंतर रेशन कार्ड मध्ये संबंधित माहिती अपडेट होईल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की घरबसल्या आपण मोबाईल मध्ये राशन कार्ड कशाप्रकारे नाव आपण जोडू शकतो किंवा कुठलीही काम करू शकतो याची पूर्ण माहिती आपण पाहिले आहे तुमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment