WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Engineer Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत 690 अभियंता पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Engineer Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत 690 अभियंता पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा!

✅ BMC Engineer Bharti 2024 ✅ 

पदाचे नाव=कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुयम अभियंता (स्थापत्य), दुयम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)

नोकरी रिक्त जागा = 690

नोकरीचे ठिकाण = मुंबई

अर्ज पद्धती = ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख =11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख =16 डिसेंबर 2024

अधिकृत वेबसाईट = https://www.mcgm.gov.in

Also Read (Mahavitaran Bharti 2024:महावितरणमध्ये नवीन नोकरीच्या जागा उपलब्ध 800 नोकऱ्यांसाठी येथे अर्ज करू शकतात.)

BMC अभियंता रिक्त जागा 2024
पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)130
दुयम अभियंता (स्थापत्य)233
दुयम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)77

 

बीएमसी अभियंता भर्ती 2024 साठी वेतन तपशील
पदाचे नाववेतन
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)41800/- ते 132300/-
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)41800/- ते 132300/-
दुयम अभियंता (स्थापत्य)44900/- ते 142400/
दुयम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)44900/- ते 142400/-

 

BMC Engineer Bharti 2024 साठी महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरातClick here
👉 उमेदवार अर्ज करा Click here
✅ अधिकृत वेबसाईटClick here

 

Also Read (Kolhapur Police Bharti 2024:कोल्हापूर पोलीस भरती घोषणे अंतर्गत 22 खुल्या जागांची संपूर्ण माहिती पहा! भारती कोल्हापूर पोलीस 2024)

Leave a Comment