WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank rules june आजपासून बँकेच्या सेविंग खात्यासाठी नवीन नियम लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank rules june आज आपण  पाहणार आहोत की बँकेच्या सेविंग खात्यासाठी आता नवीन नियम लागू झालेले आहेत नेमके कोणते नवीन नियम आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत बँक ग्राहकांसाठी या सेंटर महत्वाची बातमी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही नियमा मध्ये बदल होत असतात हे महत्त्वपूर्ण नियम बदल झालेले त्यामुळे आता ग्राहकांना याची माहिती असणं देखील गरजेचे आहे त्यामुळे बँकेत धारकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे

Bank rules june संपूर्ण माहिती

राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आजच्या जीवनामध्ये आपले प्रत्येकाचे बँकेत कुठल्या कुठल्या ना कुठल्या बँकेत आपले सेविंग खाते असं या सेविंग खात्यामध्ये आपण आपल्या पैशांची बचत करत असतो बँकेच्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला नियम बदलत असतात हे सर्व नियम आरबीआय सुरुवातीला बदलत असणार आरबीआयच्या देखरेख मध्ये सर्व बँका काम करत असतात आता बँकेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजनेचा देखील लाभ मिळत असतो बँकेचा व्याजदर असेल एफडी स्कीम असतील या सर्वांचा पहिला आपल्याला घेता येतो बँकेत आपले सेविंग खाते असल्या तर आपल्याला एटीएम कार्ड त्याचप्रमाणे तर इतर काही सुविधा देखील बँकेतून मिळत असतात त्यामुळे बँकेतून खाते असणारे सुरक्षित आहे त्याचप्रमाणे आपल्या पैशांची जपून देखील व्यवस्थित होत असतो त्यामुळे आता बँकेचे काही नियम बदलले आहेत याबाबत एक महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे याविषयी आपण आज संपूर्ण माहिती बघूया.

Bank rules june देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेन मोठा निर्णय घेतला आहे. आता शून्य बॅलन्सवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची घोषणा कॅनरा बँकेने (Canara Bank) केली आहे. हा ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. त्यामुळं आता ग्राहकांना बँकेत किमान शिल्लक ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. 

कॅनरा बँकेने बचत खात्यांमध्ये सरासरी मासिक रक्कम (एएमबी) ची आवश्यकता पूर्णपणे काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत, बँक खात्यात किमान रकमेपेक्षा कमी रक्कम जमा केल्यास खातेधारकावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. यामध्ये बचत खाती, पगार खाती, एनआरआय बचत खाती इत्यादींचा समावेश आहे.

नवीन नियम कधीपासून लागू होणार?
बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, हा आदेश 1 जून 2025 पासून लागू झाला आहे. कॅनरा बँकेच्या कोणत्याही बचत खातेदाराला त्याच्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड किंवा शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी, बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक राखावी लागत होती. या निकषांची पूर्तता न केल्याबद्दल दंड आकारण्यात आला होता. या नवीन धोरणामुळे, कॅनरा बँकेच्या सर्व बचत खातेधारकांना आता सर्व खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेवर कोणताही दंड किंवा शुल्क मिळणार नाही. या निर्णयामुळे कॅनरा बँकेच्या लाखो ग्राहकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये पगारदार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, अनिवासी भारतीय (एनआरआय) आणि पहिल्यांदाच बँकिंग सेवा वापरणारे यांचा समावेश आहे.

शून्य शिल्लक रकमेवर पैसे देण्याची गरज नाही
जर तुमचे कॅनरा बँकेत खाते असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात शून्य शिल्लक रक्कम ठेवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. पूर्वी, जर तुमच्या बचत खात्यात निश्चित रक्कम नसेल, तर बँक पैसे कापून घेत असे. परंतु 1 जून 2025 नंतर असे राहिले नाही. कॅनरा बँकेने हा नियम नुकताच सुरू केला आहे. यामुळे कमी बजेट असलेल्या लोकांचा बँकेवर विश्वास वाढेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की बँकेच्या सेविंग खात्याबाबत कोणते नियम बदलले त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment