Ladaki hafta may आज आपण पाहणार की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याच प्रमाणे कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल कोणत्या लाडक्या बहिणीला मिळाला नाही याविषयी आपणास सविस्तर माहिती बघणार आहोत याविषयी मोठे अपडेट समोर आलेली आहे तर बघुयात की आतापर्यंत महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना दहा हफ्ते मिळालेले आहेत अकरावा हप्ता कधी मिळणार बघूया संपूर्ण
Ladaki hafta may संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत लाडक्यावरील ना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु अद्याप देखील आता मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे मे महिन्यात संपलेला आहे जून महिना सुरू झालेला आहे त्यामुळे आता हा लाभ घ्यायला हप्ता कधी मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार आता फॉर्म चाचणी होत आहे त्यामध्ये आणखीन लाडक्या पाणी अपात्र होऊ शकतात त्यामुळेच आता हा जो हप्ता आहे या हप्ता लांबलेला आहे हा आता जून मध्ये एकत्रित मी आणि तुमचा दिला जाऊ शकतो कारण भरपूर असे काही लाभ घेणारे आहेत ज्यामध्ये सरकारी नोकरदार देखील आहे त्यामुळे सरकारने आता आणखीन फॉर्म छाननी सुरू केलेली आहे
Ladaki hafta may लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा महिला करत आहे. महिलांना १५०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरच हे पैसे मिळू शकतात. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः ३.३७ कोटी रुपयांच्या फाइलवर सही केली आहे. दरम्यान, याच पैशातून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच १५०० रुपये जमा होणार
लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) मागील अनेक महिन्याचे हप्ता हे शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत.त्यामुळे या महिन्याचाही हप्ता येत्या काही दिलसांत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मे महिना संपला आहे . त्यामुळे या काळात १५०० रुपये जमा होतील. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर जून महिन्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींना जर या महिन्यात पैसे दिले नाहीत तर पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील.
50 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ ?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी 2.67 कोटी अर्जापैकी अनेक अपात्र महिलांचे अर्ज समोर आले. यामध्ये चारचाकी वाहनधारक, अन्य योजनांचे लाभार्थी व सरकारी कर्मचारी महिलांचा समावेश आहे. आता अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी इन्कम टॅक्स माहितीच्या आधारे सुरू आहे. 50 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरू शकतात. सरकारने सांगितले की, अपात्र महिलांवर कारवाई होणार नाही, मात्र त्यांना पुढील लाभ देणे थांबवले जाईल. पात्र महिलांना मात्र लाभ सुरूच राहणार आहे.
लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. दरम्यान, या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे. या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूकदेखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी आपण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा
पैसे कधी मिळणार आहेत लाडकीबहीण चे