Bank of India recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी पास वर आपल्याला कशाप्रकारे परीक्षा न देता नोकरी मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत
Bank of India recruitment 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाला आजच्या युगामध्ये नोकरीची चांगली गरज असते एक नोकरी चांगली असेल तर आपल्याला एक सुरक्षितता निर्माण होते आणि आपण भरपूर काही चांगल्या गोष्टी एका नोकरीवर मिळू शकतो त्या व्यक्तीला चांगला वेळेवर पगार मिळतो आणि तो व्यक्ती एक चांगला जीवन जगत असतो त्याचे सर्व स्वप्न पूर्ण होत असतात कारण त्याला नोकरी ही मिळालेली असते परंतु ही जर नोकरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नेहमी आपलं जीवन हे असुरक्षित रित्या जगत असतात.
तर बेरोजगार तरुणांसाठी आणि जर तुम्ही दहावी पास वस्ताल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बँक ऑफ इंडिया मध्ये फक्त दहावी पास वर ही नोकरी निघालेली आहेत यासाठी अर्ज कसा करायचा आहे पात्रता ऑनलाइन ऑफलाइन आणि ते पण परीक्षा न देता म्हणजे थेट मुलाखतीमध्ये तुमचं निवड होणार आहे.
भरतीचे नाव – बँक ऑफ इंडिया,नागपूर भरती 2024
भरती विभाग – बँक विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये अटेंडंट आणि वॉचमन या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीमध्ये पदानुसार उमेदवार किमान 10वी पास,12वी पास असावा.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना नागपूर,महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय 22 ते 40 वर्ष असावे.
अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यास कोणतेही शुल्क आवश्यक नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता – क्षेत्रीय कार्यालय,बँक ऑफ इंडिया,आर्थिक समावेश विभाग,नागपूर विभागीय कार्यालय
अशाप्रकारे आपण पाहिलं की बँक ऑफ इंडिया मध्ये कशाप्रकारे आपल्याला नोकरी मिळवता येईल या संपूर्ण विषयाची आपण माहिती पाहिली आहे तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर नक्की फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा