WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whats app update व्हाट्सअप धारकांसाठी आनंदाची बातमी व्हाट्सअप मध्ये आले नवे पिक्चर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whats app update आज आपण पाहणार आहोत की whatsapp धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे व्हाट्सअप मध्ये कोणते नवे पिक्चर आलेले आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत व्हाट्सअप मध्ये काही ना काही नवीन अपडेट सारखे येत असतात परंतु हे अपडेट भरपूर खास आहे यामुळे आता ग्राहकांना भरपूर मोठा फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती बघूया.

Whats app update संपूर्ण माहिती

राज्यातील व्हाट्सअप धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे व्हाट्सअप म्हणजे आपल्या तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठं संवादाचा एक मोठा नेटवर्क आहे यांनी प्रक्षेद्वारे आपण भरपूर काही फोटो असतील आपला संवाद असते मजकूर असेल आपला कुठला संदेश असेल आपण 1एका संकेत मध्ये आपल्या कुठल्याही व्यक्तीला कुणालाही लगेच पाठवू नका. व्हाट्सअप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे व्हाट्सअप ची काळाची गरज झालेली आहे त्यामुळे व्हाट्सअप कंपनी देखील वेळोवेळी अपडेट आपल्या युजरने देत असते आणि या युजर्सना याचा फायदा होत असतो आता नवीन अपडेट आलेला आहे त्याचा तर भरपूर फायदा आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत

Whats app update जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी संवाद अधिक सुलभ बनवण्यासाठी एक नावीन्यपूर्ण फिचर आणले आहे. आता ग्रुपमध्ये मजकूर टाइप करण्याची गरज नाही, कारण व्हॉट्सअ‍ॅपने नव्या ग्रुप व्हॉईस चॅट फिचरची घोषणा केली आहे ज्यामध्ये युजर्स थेट बोलून संवाद साधू शकतात

नवे ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपवर अगदी नवे पर्व सुरू करत आहे. याआधीपर्यंत ग्रुपमध्ये मोठी माहिती द्यायची असेल, तर मोठ्या प्रमाणावर मजकूर टाइप करावा लागायचा. पण आता हे फिचर वापरून युजर्स थेट ग्रुपमध्ये बोलून आपला संदेश पोहोचवू शकतात जणू काही व्हॉईस कॉल सुरू आहे, पण तो कॉल न करता..

या सुविधेची सुरुवात मोठ्या ग्रुपसाठी झाली असली, तरी आता हे फिचर सर्व प्रकारच्या ग्रुपसाठी अगदी २-४ जणांच्या छोट्या ग्रुपपासून १०० पेक्षा अधिक सदस्य असलेल्या मोठ्या ग्रुपपर्यंत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रुपच्या साइजची चिंता न करता कोणताही युजर थेट ‘लाईव्ह व्हॉईस चॅट’मध्ये सहभागी होऊ शकतो.

व्हॉईस नोट्सपेक्षा वेगळं काय?
व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फिचर टप्प्याटप्प्याने अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे जर तुमच्या अ‍ॅपमध्ये हे फिचर अजून आले नसेल तर थोडी वाट पाहा नवे अपडेट्स लवकरच येतील.

जरी व्हॉईस नोट्स ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे, तरी हे नविन व्हॉईस चॅट फिचर खूप वेगळं आहे. कारण यामध्ये युजर्स एकाचवेळी ‘लाईव्ह’ संवाद साधू शकतात म्हणजे व्हॉईस नोटप्रमाणे एकीकडून दुसरीकडे संदेश पाठवणे नाही, तर सर्वांनी थेट बोलत संवाद साधता येतो जणू ग्रुप कॉलच

या नव्या तंत्रज्ञानामुळे मित्रमंडळींशी मजेशीर गप्पा, ट्रिप प्लॅनिंग, ऑफिस मीटिंग्स किंवा घरगुती चर्चासुद्धा आता अधिक रीयल आणि सोप्या पद्धतीने होतील.
डिजिटल संवाद अधिक मानवी आणि प्रभावी करण्याच्या दिशेने व्हॉट्सअ‍ॅप सतत नवे प्रयोग करत आहे. ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ हे फिचर केवळ संवाद सोपं करत नाही, तर एकत्रितपणाची भावना देखील वाढवते. आता चॅट करताना कीबोर्डपेक्षा आवाज अधिक महत्वाचा ठरणार आहे..

अशाप्रकारे आपण पाहिलं की whatsapp धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे त्याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर वाट टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment