WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vanshaval Kashi Kadhavi वंशावळ म्हणजे काय?वंशावळ कशी काढावी? वंशावळ कशी बनवायची ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vanshaval Kashi Kadhavi आज आपण पाहणार आहोत की वंशावळ म्हणजे काय ती कशी काढायची कशी बनवायची आणि याचा उपयोग काय असतो याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत वंशावळ कशी जोडायचे असते त्याचा उपयोग कसा करायचा असतो ऑनलाइन करयची की ऑफलाइन काय पात्रता असतात कोणते कागदपत्रे लागतात संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

वंशावळ म्हणजे काय Vanshaval Kashi Kadhavi

असा लेख ज्याच्यात आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्ती पासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्ती पर्यंतच्या प्रत्येक पिढीच्या व्यक्तीचे नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेले असते त्याला वंशावळ म्हणतात.

वंशावळचा अर्थ मराठी मध्ये
वंशावळ म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे परंतु वंशावळ चा मराठी अर्थ तुम्हाला माहित आहे का ? तर चला पाहूया, वंशावळ हा शब्द दोन शब्दांपासून तयार करण्यात आला आहे. वंश आणि वळ या दोघे शब्दांचे एकच रूपांतरण म्हणजे वंशावळ. वंश या शब्दाचा अर्थ होतो आपले कुटुंब, परिवार आपल्या पिढ्या आणि तुम्हाला माहितीच असेल वर म्हणजे एका प्रकारचे झाड आहे त्याला पारंब्या असतात. वडाच्या प्रत्येक पारंब्या ला प्रत्येक पिढीच्या एका व्यक्तीचं नाव जुळलेलं असतं असा याचा अर्थ होतो त्यामुळेच वडा प्रमाणे असलेला वंश त्यालाच वंशावळ म्हणतात.

वंशावळ इन इंग्लिश
वंशावळीचे इंग्रजी मध्ये खूप सारे अर्थ निघतात.
वंशावळ – Family Tree
वंशावळ – Generation Tree
वंशावळ – genealogy
वंशावळ – lineage
वंशावळ – pedigree
वंशावळीचे इंग्रजी मध्ये असलेले अर्थ वरती दिले आहेत.

वंशावळ कशी काढावी ?Vanshaval Kashi Kadhavi

वंशावळ कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या समोर येतो. जर पाहायला गेलं तर वंशावळ कशी काढायची हा प्रश्न आल्यानंतर खूप सारा व्यक्तींना समजत नाही आता पुढे काय करायचे वंशावळ कशी काढायची वंशावळ कशी लिहायची वंशावल लिहिण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. जर वंशावळ काढण्याचा नमुना किंवा त्याला आपण वंशावळ फॉरमॅट म्हणू शकतो तो जर मिळाला तर बरं होईल असं सर्व व्यक्तींना वाटते.परंतु आपण या लेखामध्ये पाहणार आहोत वंशावळ कशी काढली जाते आणि वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तर चला मग पाहुययात .

वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे की वंशावळ तुम्ही कशासाठी काढत आहेत. तुम्हाला वंशावळ कशासाठी लागणार आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे वंशावळ काढण्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी वंशावळ वेगवेगळी लागत असते जसे की वंशावळ ही आपल्या कुटुंबाची ओळख दाखवत असते. तर तुम्हाला सध्या माहिती असेल वंशावळ ही जातीचा दाखला काढण्यासाठी लागत असते. तसेच वंशावळ ही जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा लागत असते. तर मग या दोन्ही स्वरूपात वंशावळ काढण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. पण आपण या लेखात पाहणार आहोत सर्वसाधारण वंशावळ कशी काढली जाते आहे…

पूर्ण कुटुंबाची वंशावळ कशी काढली जाते

पूर्ण कुटुंबाची वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुरुवात कोणत्या व्यक्ती पासून झाली त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता सध्या अस्तित्वात असलेला तुमचा शेवटचा कुटुंबाचा व्यक्ती कोणता त्याचे नाव माहिती असणे आवश्यक आहे. या दोघी व्यक्तींची नावे व माहिती झाल्यानंतर या दोघी व्यक्तींच्या मध्ये किती पिढ्या तुमच्या गेल्या आहेत. त्या व्यक्तींचे नाव तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहावी लागतात. जसे की, खापर पणजोबा > पणजोबा > आजोबा > वडील , काका > आपण स्वतः….

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ कशी काढावी .Vanshaval Kashi Kadhavi

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट तर लागतेच परंतु, वंशावळ ही खूप महत्त्वाची कामगिरी जातीचा दाखला काढण्यासाठी बजावते. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वंशावळ ही काढावीच लागत असते वंशावळ शिवाय जात वैधता प्रमाणपत्र काढता येत नाही तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ कशी काढायची.

जात वैधता प्रमाणपत्र साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते.

ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकता.

Vanshaval Kashi Kadhavi जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढावी

जातीचा दाखला काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट तर लागतेच परंतु, वंशावळ ही खूप महत्त्वाची कामगिरी जातीचा दाखला काढण्यासाठी बजावते. जातीचा दाखला काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वंशावळ ही काढावीच लागत असते वंशावळ शिवाय जातीचा दाखला काढता येत नाही तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढायची. (how to draw family tree for caste certificate)

जातीचा दाखला साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते.

ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकतात…

अशाप्रकारे आपण वरील लेखनात वंशावळ कसे काढायचे वंशावळ म्हणजे काय याची माहिती पाहिली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या 9322515123 नंबर वर संपर्क करा

Leave a Comment