WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI NEW UPDATE UPI धारकांसाठी UPI NEW UPDATE बातमी हा होणार महत्त्वाचा बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI NEW UPDATE आज आपण पाहणार आहोत या UPI धारकांसाठी एक महत्त्वाचा बदल होणार आहे तो कोणता बदल आहे त्याचा सर्व सामान्य लोकांवर काय परिणाम होणार आहे याची माहिती आपण या लेखनात बघणार आहोत

UPI NEW UPDATE पूर्ण माहिती

UPI NEW UPDATE राज्यात त्याच प्रमाणे देशभरात आज सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होत असते ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून आता ग्राहकांना पेमेंट करणे हे खूप सुरक्षित झाले आहेत यूपीआय पेमेंट मध्ये गुगल पे फोन पे असे भरपूर काही पेमेंटचे ऑप्शन असतात त्यामुळे ग्राहकांना याचा प्रवास आहे आहे आता UPI PAYMENT मध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे

UPI NEW UPDATE आजकाल यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून पेमेंट करणं खूप सामान्य झालंय. भाजीपाल्याच्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या मॉल्स, दुकानांपर्यंत पैसे या माध्यमातून देणं सोपं झालंय. जर तुम्हीही यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की एनपीसीआय १ फेब्रुवारीपासून काही व्यवहार ब्लॉक करणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) एकपरिपत्रक जारी करून १ फेब्रुवारीपासून विशेष कॅरेक्टर्सनं तयार केलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती दिली आहे. युझर्स केवळ अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरसह तयार केलेल्या आयडीद्वारे व्यवहार करू शकतील. जे टेक्निकल स्पेसिफिकेशन फॉलो करणार नाहीत, अशा लोकांचा आयडी ब्लॉक केला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

UPI PAYMENT मध्ये कुठल्याही प्रकारे गैरवातून गैरव्यवहार होऊ नये त्यामुळे आता सरकार देखील सतर्क आहे यामुळे सारखेच युपीआय पेमेंट मध्ये काही ना काही बदल होत असतात हा बदलता ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

यूपीआय व्यवहार वाढविण्याचं उद्दिष्ट

एनपीसीआयनं हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा रिटेल पेमेंट ऑपरेटरनं व्यवहारांसाठी यूपीआय पर्यायाचा वापर वाढविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर भारतात डिजिटल व्यवहार वेगानं सुरू झाले.

केसेस झाल्या कमी

नॅशनल पेमेंट्स इंटरफेस ऑफ इंडियानं यापूर्वीच लोकांना यूपीआय आयडीसाठी स्पेशल कॅरेक्टर्सऐवजी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. ज्यानंतर अनेकांनी तसे बदल केले, पण तरीही काही युजर्स अद्याप ते फॉलो करत नाहीत. आता एनपीसीआय त्याचं पालन करण्यासाठी कठोरतेचा अवलंब करणार आहे. जेणेकरून यूपीआय ट्रान्सॅक्शन आयडीमध्ये कोणीही कोणतेही स्पेशल कॅरेक्टर वापरणार नाही.

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार अगदी सहजपणे केले जातात. त्यामुळे त्याचा वापरही वाढत आहे. एकट्या डिसेंबर २०२४ पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या १६.७३ अब्जांवर पोहोचली होती.

तर अशाप्रकारे आपण पहिला की यूपीआय पेमेंट मध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आहे आणि त्याचा ग्राहकाला काय परिणाम होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नव वर्षतील या9322515123 या क्रमांकावर संपर्क करा किंवा प्लेस्टोरवरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

Leave a Comment