Mukhymantri vayshree ज्येष्ठ नागरिकांना ₹3,000 आर्थिक मदत; अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत व्हावी, यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकवेळ ₹3,000 पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. या रकमेतून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यक उपकरणे खरेदी करता येतात. … Read more