महिलाना महिन्याला 7हजार मिळणार आतच अर्ज करा LIC VIMA SAKHI
LIC VIMA SAKHI विमा सखी ही LIC (भारतीय जीवन विमा निगम) तर्फे सुरू झालेली एक महिला-केंद्रित योजना आहे ज्यामध्ये महिलांना एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळते. ही योजना मुख्यतः आर्थिक स्वावलंब्याच्या दिशेने एक पाऊल आहे. पात्रता आणि अटी विमा सखी बनण्यासाठी अर्ज करणार्याची वय मर्यादा १८ ते ७० वर्षे असावी. अर्जदाराने किमान दहावीची परीक्षा उत्तीर्ण … Read more