Diwali 2026 दिवाळी 5 नोव्हेंबरपासून सुरू! वसुबारस ते भाऊबीज सर्व तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

दिवाळी 5 नोव्हेंबरपासून सुरू! वसुबारस ते भाऊबीज सर्व तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Diwali 2026: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिव्यांची रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, फराळाचा सुगंध, लक्ष्मीपूजन आणि कुटुंबीयांसोबत साजरा होणारा आनंद यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी दिवाळीची आतुरतेने वाट पाहिली जाते. यंदा म्हणजेच 2026 मध्ये दिवाळी उत्सवाला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. वसुबारसपासून सुरू होणाऱ्या या दीपोत्सवाची सांगता 11 नोव्हेंबर … Read more