WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST mahamandal news एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST mahamandal news आज आपण पाहणार की एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे नेमका कोणता निर्णय आहे एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एस टी धारकांसाठी एक महत्त्वाची निर्णय झालेला असून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तर बघूया की नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे आणि धारकांसाठी याचं काय फायदा होणार आहे संपूर्ण माहिती

ST mahamandal news संपूर्ण माहिती

राज्यातील एसटी प्रवाशांचा एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सरकार एसटी धारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे महामंडळाचा प्रवास म्हणजे सर्वात सुरक्षित प्रवास असे आपली लाल परी महाराष्ट्रातील कुठल्याही कानात परत आपल्याला जायचं असेल तर आपण या लाल परीचा उपयोग करून आपला प्रवास स्वीकार करत असतो तुम्हाला माहिती या संदर्भात सरकार वेळोवेळी धोरण आणत असतात वेगवेगळे योजना लागू करत असतात आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मुळे धारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे

ST mahamandal news प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तिथं एसटी या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही राज्यातील अनेक प्रवाशी हे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात. काही गावात तर एसटी शिवाय तिथे पोहचण्यासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशातच सुरक्षित प्रवासाबरोबरच एसटी प्रवाशांना वक्तशीर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘स्मार्ट बसेस’ लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार असून त्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. या नव्या स्मार्ट बसमध्ये फोम आधारित अग्निशमन यंत्रणेसह सीसीटीव्ही आणि जीपीएस सुविधा देखील असणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा देखील राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवीन सर्व बसमध्ये ‘एआय’वर आधारित कॅमेरे, जीपीएस, एल. ई. डी. टीव्ही, वाय-फाय, चोरी – प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टम, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान या स्मार्ट बसमध्ये असणार आहे. तर चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवरही एक कॅमेरा लक्ष ठेवणार असून बसस्थानक व परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

अशाप्रकारे आपण पहिले की एसटी धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण माहिती बघितली आहे. आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर करून डाउनलोड करा

Leave a Comment