WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST MAHAMANDAL GOOD NEWS महिलांना आता एसटी प्रवास मोफत मिळणार सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST MAHAMANDAL GOOD NEWS आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना St प्रवास मोफत मिळणार आहे कशामुळे मिळणारे कोणत्या महिलांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला का काय करावे लागेल कागदपत्र काय लागतील अर्ज कसा करावा लागेल याचे संपूर्ण माहिती आपण बघूया..



ST MAHAMANDAL GOOD NEWS पूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. हे राज्यातील महिलांना राज्य सरकार वेगवेगळ्या सुविधा पुरवत असतात जसं की लाडकी बहिणी योजना असेल माझी कन्या भाग्यश्री लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना सक्षमी करण्यासाठी आर्थिक सहाय्य राज्य सरकार मार्फत केले जातात आता एसटी महामंडळाने देखील राज्य सरकार महिलांसाठी गुड न्यूज येत आहे आणि काय आहे हेच कुणाला लागू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

ST MAHAMANDAL GOOD NEWS महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या १८ लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा २४० कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार, अशी चर्चा होती. पण, महिलांची ५० टक्के सवलत योजना बंद होणार नाही. तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिले

.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जातात. दुसरीकडे महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे. या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा सुमारे २४० कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागतात. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा तीन हजार ८०० कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात.

या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट दराची सवलत बंद होणार, अशी चर्चा सुरू आहे.
सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होतो आणि त्यामुळे महामंडळासमोरील देखील अडचणी निर्माण होतात असेही त्या चर्चेमागे कारण होते.

पण, महिलांसाठीची ५० टक्के तिकीट दराच्या सवलतीची योजना बंद होणार नाही, अशी माहिती खुद्द परिवहन मंत्र्यांनी दिली आणि त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
एसटी प्रवासी (दररोजची संख्या)
५५ लाख एकूण प्रवासी १८ ते २० लाख महिला प्रवासी दरमहा सवलत कोटी रुपयांत)३६० एकूण रक्कम २४० महिलांसाठी आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसह राज्यातील सर्वच महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत योजना सुरू आहे. सवलत योजना कायम राहील. ती बंद करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

अशाप्रकारे पाहिलं की आपण एसटी महामंडळातून महिलांसाठी कोणती सवलत मिळालेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment