WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC PENSION PLAN या योजनेतून तुम्हाला महिन्याला 12हजार रुपये मिळतील आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC PENSION PLAN आज आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला 12000 रुपये मिळतील यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय असेल त्याचप्रमाणे हे 12,000 रुपये आपल्या खात्यात कसे जमा होतील याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

LIC PENSION PLAN पूर्ण माहिती

मनुष्य जीवनामध्ये आपण प्रत्येक जण आर्थिक गुंतवणूक करत असतो हे आर्थिक गुंतवणूक जर आपण योग्य ठिकाणी केली तर आपल्याला त्याचा मोबदला देखील चांगला मिळत असतो तुम्हाला माहिती आहे का आता एलआयसी ची एक योजना आहे त्या योजनेतून तुम्ही महिन्याला चांगले पेन्शन मिळू शकतात 12 हजार रुपये पर्यंत पेन्शन तुम्हाला मिळेल अनेक किती गुंतवणूक करायचे कशाप्रकारे किती वर्ष करायचे याचीच माहिती आपण आज घेऊयात.

LIC PENSION PLAN भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सातत्यानं अनेक प्रकारच्या योजना आणते. त्याचप्रमाणे कंपनीनं पेन्शनचा लाभ देण्यासाठी लोकांना आर्थिक सुरक्षा देणारी योजनाही सुरू केली आहे. ही योजना प्रत्येक वर्गासाठी आहे, जी आयुष्यभर पेन्शनचा लाभ देते. हा सिंगल प्रीमियम प्लान आहे, म्हणजेच यात एकदा पैसे जमा करावे लागतील.

एलआयसीच्या स्मार्ट पेन्शन प्लानअंतर्गत (Smart Pension Plan) योजना सिंगल आणि जॉइंटमध्ये खाते उघडता येतं. त्यांच्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहील. या योजनेत निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. याशिवाय तात्काळ पेन्शन देण्याचीही तरतूद आहे

पेन्शन कधी मिळेल? 
कोणताही नागरिक या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत पॉलिसीधारक मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत अॅन्युइटीचाही लाभ दिला जातो. पॉलिसीधारकांनंतर नॉमिनीला या योजनेचा लाभ दिला जाईल.

कोठून विकत घेऊ शकता? 
एलआयसीची स्मार्ट पेन्शन योजना आपण एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन (ऑनलाइन खरेदी) किंवा एलआयसी एजंट, पीओएसपी-लाइफ इन्शुरन्स आणि कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाइन खरेदी करू शकता.

योजनेची खास वैशिष्ट्ये

वयाची पात्रता :
या स्कीममध्ये एन्ट्रीचं किमान वय १८ वर्षे आहे, ज्यामुळे तरुण गुंतवणूकदार लवकर नियोजन करू शकतात. निवडलेल्या अॅन्युइटी पर्यायानुसार एन्ट्रीचं कमाल वय ६५ ते १०० वर्षे आहे.

फ्लेक्सिबल अ‍ॅन्युइटी ऑप्शन
सिंगल लाइफ अ‍ॅन्युइटी : ही अ‍ॅन्युइटी पेआउट आयुष्यभराची तरतूद करते.
जॉईंट लाइन अ‍ॅन्युइटी: प्रायमरी अ‍ॅन्युइटन्ट आणि सेकंडरी अॅन्युइटटन्ट (जसे की जोडीदार) दोघांसाठी अ‍ॅन्युइटी सुरू राहील, याची खात्री केली जाते.

इन्सेन्टिव्हचीही सुविधा
सध्याच्या एलआयसी पॉलिसीधारकांच्या नॉमिनी आणि लाभार्थींसाठी हायर अ‍ॅन्युइटी रेट दिला जातो. ज्यामुळे ही योजना अतिशय लाभदायक बनते. याशिवाय ही पॉलिसी काही अटींसह पार्शिअल अथवा पूर्ण विड्रॉलचा पर्यायही देते, यामुळे पॉलिसीधाकांना गरज भासल्यास फायनान्शिअल फ्लेक्सिबलिटी मिळते.

किती गुंतवणूक करावी? 
गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पती-पत्नी संयुक्तपणे खातं उघडून पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी पूर्ण प्रीमियम भरावा लागतो. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. आपल्या गुंतवणुकीच्या आधारेच तुम्हाला पेन्शनचा लाभ दिला जातो.

किती पेन्शन मिळेल?
जर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन मिळू शकते, दर तीन महिन्यांनी पेन्शन हवं असेल तर ३००० रुपये, सहा महिन्यांनी हवी असल्यास ६००० रुपये पेन्शन घ्यायची असेल आणि दरवर्षी पेन्शन घ्यायची असेल तर किमान १२००० रुपये पेन्शन मिळू शकते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एलआयसीच्या कोणत्या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला 12000 रुपये पेन्शन मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन पोचून क्लासेस साठी 9322515123या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment