WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Science Board Paper विद्यार्थ्यांच्या परीक्षा अडचणीत शासनाचा मोठा निर्णय चिंता वाढली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Science Board Paper आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा अडचणीत सापडण्यात आलेले आहेत सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे आता विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेली आहे नेमकं सरकारचा कोणता निर्णय होता आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा का अडचणीत आलेल्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत

SSC Science Board Paper पूर्ण माहिती

राज्यात सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे यामध्ये त्यांचा आता विज्ञानचा अर्थात सायन्सचा पेपर देखील होणार आहे त्यानंतर भूगोल अर्थशास्त्र याचा पेपर होणार आहे परंतु राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना आणखीन विद्यार्थी जे असतात पहिली ते नवनीत यांच्या देखील परीक्षा आता कधी सुरू होणार आणि त्या परीक्षा जरा अडचणीत सापडण्याची वेळ आली आहे कारण सरकारने निर्णय घेतलेला आहे परंतु शिक्षक संघटनेने त्याला विरोध दर्शवलेला आहे सरकारने सांगितलेले सर्व ज्या परीक्षा आहेत राज्यभरात पहिले ते नववी एकच तारखेला व्हायला पाहिजेत जसं राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा होतात त्याचप्रमाणे आणि 24 एप्रिल पर्यंत या परीक्षा घेण्यासाठी सांगितलेला आहे परंतु राज्यातील शिक्षक संघटनाने आता याला विरोध केलेला आहे नेमकं काय अपडेट आहे सविस्तर पूर्ण माहिती विश्लेषित पाहूयात.

SSC Science Board Paper शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश जारी केले. परीक्षा उशिरा होणार असल्याने मुलांचे सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेले परीक्षेचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे आता १२ एप्रिलपर्यंत शासनाने परीक्षा आटोपावी, असे शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे.

इयत्ता पहिली ते नववीच्या दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा सुरू होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपतात. यंदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने शिक्षण आयुक्तांकडे ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घ्याव्यात, असे वेळापत्रक दिले. निपुण भारतची देखील कार्यवाही करावी, शासन निर्णय लगोलग जारी झाला.

शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष

निपुण भारत उपक्रमामुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक सर्वांचीच अडचण झाली. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी शासनाकडे पत्र लिहून त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

वार्षिक परीक्षा १२ एप्रिलपर्यंत घ्याव्यात, असा प्रस्ताव देत त्याचे वेळापत्रक देखील शासनाला पत्राद्वारे देण्यात आले. आता शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझी मुलगी आठवीत चेंबुरच्या नारायण गुरू शाळेत शिकते. दरवर्षी १३ एप्रिलपर्यंत परीक्षा संपतात. त्यामुळे आम्ही दोन महिने आधीच बाहेरगावी जाण्यासाठी १५ ते १६ एप्रिलचे रेल्वेचे आरक्षण केले आहे. सरकारच्या निर्णयामुळे आता ते रद्द करावे लागणार. तिकिटाचा खर्च देखील वाया जाणार – नरेश पढे, पालक

प्रत्येक वर्षी १० ते १२ एप्रिलपर्यंत परीक्षा संपते. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासोबत इतरही शैक्षणिक कामे असतात. त्यामुळे आम्ही शासनाला ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत परीक्षा पूर्ण कराव्यात, असे सुचविले आहे – महेंद्र गणपुले, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा अडचणीत आलेल्य आहेत आता याच्यावर काय तोडगा निघणार याची माहिती पुढील काही दिवसात समजेल तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे तुम्हाला पहिली ते दहावी कोचिंग क्लासेस लावायचे असेल तर9322515123 या क्रमांकावर नक्की फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment