SSC HSC result date 2025 दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही आनंदाची बातमी कुठली आहे आणि याचीच माहिती आपण आज घेणार आहोत राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा व अत्यंत महत्त्वाचे असतात यामध्ये आता बोर्ड परीक्षा विषय आणि त्यांच्या निकालाविषयी एक आनंदाची बातमी समोर येते
SSC HSC result date 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी भरपूर महत्त्वाच्या असतात कारण त्यांच्या आयुष्यातल्या या एक मोठा टप्पा असतो दहावीच्या तुम्ही पास झाला चांगल्या मार्कांनी तर तुम्हाला पुढच्या प्रवेश प्रक्रिया मध्ये चांगला ॲडमिशन चांगल्या ठिकाणी मिळत असतं त्याच पण बारावी जर तुम्ही चांगल्या मार्काने पास झाला तर तुम्हाला करिअरच्या दृष्टीने तुमचं करिअर निवडायच्या दृष्टीने एक चांगला कोर्स मिळाला असतो. मग आता दहावी बारावीच्या निकाला संदर्भात एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे कारण दहावीचं तुम्हाला माहित आहे की दहावीच्या निकाल पद्धतीत बेस्ट ऑफ काय आहे आणि हा बेस्ट ऑफ काय असतो आणि आपल्याला या बेस्ट ऑफ हाय पद्धतीचा काय फायदा होणार आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित असेल बायलॉजी फिजिक्स केमिस्ट्री किंवा इतर कुठले विषय असतील कॉमर्स मध्ये किंवा आर्ट्स असू द्या प्रत्येक विषयामध्ये तोंडी परीक्षा असते या तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा एकत्रित गुण पद्धती करून विद्यार्थी सहजरीत्या पास होऊ शकतात यासाठी काही वेगवेगळे बोर्डाचे नियम आहेत
बेस्ट ऑफ फाईव्ह मणजे काय?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये निकाल हा भरपूर महत्त्वाचा असतो यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बारावी साठी बेस्ट ऑफ पाय हा ऑप्शन नाहीये परंतु दहावीसाठी बेस्ट ऑफ फाईव्ह ऑप्शन आहे बेस्ट ऑफ निकालात वापरला जातो याचा फायदा काय होतो तर याचा फायदा असा होतो की निकालाची टक्केवारी वाढली जाते ती कशाप्रकारे वाढते दहावी बोर्डाचे विद्यार्थी हे सहा विषयांचे पेपर देतात या सहा विषयांमध्ये समजा त्यांना एखाद्या विषयात कमी मार्क पडले जर आपण पहिल्या पूर्वीच्या पद्धतीत बघितलं तर सहा विषयांची बेरीज आणि त्यानंतर त्याला सहा ने भागून टक्केवारी काढली जाते ते परंतु आता तसं नाहीये बेस्ट ऑफ खायचा हा फायदा आहे की ज्या देशत आपल्याला कमी मार्क मिळतात तो विषय बाजूला करून उर्वरित पाच विषयांची बेरीज करून त्याला टक्केवारी काढली जाते त्यामुळे तुमचं नक्कीच टक्केवारी वाढते.
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्ना उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मोठी आनंदाची बातमी आहे त्याची माहिती आपण आज घेतली आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोर वरून डाउनलोड करा
What about 12th