SSC result website link आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये किती मुलं पास झालेत किती नापास झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असतील पुरवणी परीक्षा कधी होईल आणि विद्यार्थ्यांना आता हा निकाल कधी मिळणार आहे याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे तर दहावीचा बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे बघुयात संपूर्ण माहिती
SSC result website link संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे नेमका कोणत्या राज्याचा हा निकाल जाहीर झालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा निकाल दहावी बारावी बोर्डाचा परीक्षा कधी लागणार आहे या पण विषय आपण आज माहिती पाहणार आहोत तर बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेला संपलेला आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थ्यांना प्रतीक्षाची वाट बघत असतानाच व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल हा लागलेला आहे यामध्ये मुलींनी दरवर्षीप्रमाणे बाजी मारलेले आहे मुलांचा निकाल सरासरी मुलींपेक्षा कमी लागलेला आहे तर आता गोवा राज्याचा दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत दोन्हीचा निकाल लागलेला आहे महाराष्ट्र राज्यातील दहावी बारावी बोर्डाचा निकाल देखील हा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे
SSC result website link दहावीच्या शालान्त परीक्षेचा निकाल गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. एकूण दहावीचा निकाल ९५.३५ टक्के लागला. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित तसेच सरकारी शाळा मिळून ४०७ शाळांपैकी १७३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
परीक्षेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अशाप्रकारे विक्रमी वेळेत निकाल देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या वर्षी १५ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
दहावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक आहे.
या परीक्षेत ९,२८० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८८१४ उत्तीर्ण झाले, विद्यार्थ्यांचा निकाल ९४.९८ टक्के लागला, तर ९,५५८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. पैकी ९१४७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थिनींचा निकाल ९५ टक्के लागला. दहावीची परीक्षा राज्यभरातील ३२ केंद्रांवर १ ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे.
पुढील वर्षी दहावीला दहा विषय
यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीची शेवटची परीक्षा झाली. पुढील वर्षी एनईपीनुसार परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे दहावीतील विद्यार्थ्यांना आता एकूण दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये तीन भाषा विषय, गणित, समाज विज्ञान आणि विज्ञान हे मुख्य विषय तसेच चार कौशल्य आधारित विषय असतील. या चार कौशल्य आधारित विषयांपैकी दोन विषयात ६५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास मुख्य विषयातील दोन विषयात जरी कमी गुण मिळाले तरी विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतील, अशी माहिती गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
गोवा बोर्डाचा 10 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी१० एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रत उपलब्ध होईल. तसेच उत्तरपत्रिका पुन्हा तपासायच्या प्रक्रियेला ११ एप्रिलपासून सुरवात होईल.दहावीची पुरवणी परीक्षा ५ मेपासून सुरू होईल, तर २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावीची अंतिम परीक्षा २ मार्चपासून सुरू होईल.
दहावीच्या निकालाचा दिवस ठरला! येथे पाहा ऑनलाईन निकालटक्केवारीनुसार उत्तीर्ण विद्यार्थ्यांची वर्गवारी
टक्केवारी
४६ ते ५९ टक्के ५४२५
६० ते ७४ टक्के ८९२१
७५ ते १०० टक्के २३८५
महाराष्ट्रातील दहावी बोर्डाचा निकाल हा साधारणता 15मे नंतर जाहीर होणार आहे त्याचप्रमाणे दहावी बोर्डाचा निकाल आजच्या आधीच बारावी बोर्डाचा निकाल लागू शकतो अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या राज्याचा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा