SSC passing rule 2025 आज आपण बनवतो की दहावीच्या गणित विषयात आपल्याला किती मार्क्स मिळाले तर आपण पास होतात याबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत गणित विषयात साधारणतः आपल्याला पास होण्यासाठी गणित व विज्ञान मध्ये किंवा प्रत्येक विषयात 35 मार्क लागतात परंतु एक नवीन अपडेट येते 25मार्क मिळाले तरी पास होणार का? काय बोर्ड काय म्हणाले बघूया संपूर्ण माहिती
SSC passing rule 2025 पूर्ण माहिती
बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत राज्यभरात बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत दहावी बोर्डाच्या परीक्षेत चालू आहेत यामध्ये आता तुम्हाला माहिती की दहावी मध्ये पास होण्यासाठी प्रत्येक विषयात 35 मार्क लागतात परंतु आता एक नवीन पॅटर्न राबवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यामध्ये जर विद्यार्थ्याला 25 मार्क मिळाले तरी तो विद्यार्थी पास होणार आहे त्यामुळे गणित आणि विज्ञानचा सर्वाधिक टेन्शन असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता हा मोठा एक दिलासा मिळत आहे कारण येणारा पेपर आता कुठला जरी असला तरी त्यांना वीस मार्क मिळाले तरी ते पास होतील पाहूया पूर्ण माहिती
SSC passing rule 2025 दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आता एक मोठी बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांच्या टेन्शन कमी होणार आहे तुम्हाला 25 मार्क्स मिळाले तरी पण तुम्ही पास होऊ शकतात कसं काय हे आपण जाणून घेऊयात तर बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक नियम लागू आहे या नियमाचे नाव कम्बाईन पासिंग रूल असे या नियमाचे नाव आहे या नियमांतर्गत तुम्हाला विषयांचे ग्रुप केले जातात जसं की मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचा एक ग्रुप असणार म्हणून हे कम्बाईन या शब्द पडलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला तीन विषयांमध्ये 105 मार्क मिळाले तर तुम्ही इजिली पास होऊ शकतात परंतु समजा आता तुम्हाला मराठीमध्ये 25 मार्क आहेत म्हणजे पासिंग पेक्षा तुमचे दहा मार्क कमी आहेत कारण पासिंग 35 मार्काला असतो तरी पण तुम्ही पास होऊ शकतात कारण तुमची टोटल ही 105 आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुम्हाला जर तिने विषयांचे मिळून 105 मार्क झाले आणि प्रत्येक विषयात 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही कम्बाईन पासिंग रुल ने सहज रित्या पास होऊ शकतात
गणित विषय व विज्ञान मध्ये हा नियम लागू
दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात मोठी भीती मुलांना विज्ञान आणि गणिताचे असते परंतु गणित आणि विज्ञान पेपर मध्ये देखील हा नियम लागू होतो म्हणजे जर तुम्हाला 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क असतील आणि तुमचे दोन्ही विषयांची टोटल ही 70 मार्क असेल तर तुम्ही देखील या विषयांमध्ये पास होऊ शकतात याला कम्बाईन पासिंग रूल्स फायदा विद्यार्थ्यांना होत असतो आणि भरपूर विद्यार्थी या विषयात पास होत असतात फक्त समाजशास्त्री या विषयांमध्ये हा नियम लागू होत नाही
अशाप्रकारे आपण पाहिलं25 मार्कावर मुलांना पास म्हणून देणार आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय कमेंट करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा