SSC Nikal date आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाचा निकाल कोणत्या तारखेला लागणार कधी लागणार या विषयाचा एक मोठी अपडेट समोर आलेले आहेत राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा संपलेला आहे विद्यार्थी बोलायला जाता निकालाकडे वाट बघत आहेत तर याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती.
SSC Nikal date संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षेत संपलेले आहेत यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा या लवकर घेण्यात आल्या होत्या कारण पुढील प्रवेश प्रक्रिया निकालाला होणारा उशीर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी यावर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्यावर त्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना निकालानंतर कुठलीही अडचण येऊ नये पुढील पुरवणी परीक्षा असेल पुढील प्रवेश प्रक्रिया असेल या लवकर व्हाव्यात आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष लवकर सुरू व्हावे यासाठी निकाल देखील लवकर लागण्यात येणार आहे तर आता बघुयात की आपण निकालाविषयी मोठी अपडेट आलेली असल्यामुळे त्याचेच पूर्ण माहिती बघूया
SSC Nikal date महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. दोन्ही परीक्षा मार्च महिन्यात संपल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागलीय ती या परीक्षांच्या निकालाची. एसएससी परीक्षेबाबत बोलायचं झालं तर, शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. या परीक्षेचा निकाल 15 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. एसएससी परीक्षेचा हा निकाल राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वात जलद निकाल असेल, असं म्हटलं जात आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने परीक्षांचे आयोजन लवकर घेतले आणि या परीक्षांचा निकालही मे महिन्यातच जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलीय. तसच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षाही घेतल्या जाणार असल्याचं समजते. मागील काही वर्षांत एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आले होते.
दहावीची परीक्षा संपली, आता विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागलीय निकालाची परंतु, आता एसससी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे पूर्वी घोषित केला जाऊ शकतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एसएससी म्हणजे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
अनेक महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेतला जातो. तसच इन हाऊस अॅडमिशनही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. कारण निकाल लवकर लागल्यानंतर त्यांना अॅडमिशनच्या प्रोससची तयारी करण्यास अधिक वेळ मिळू शकतो. दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने दोन शाळांची शासन मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे कोणत्या महिन्यात लागणारे याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्वेश्चन क्लास साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा