SSC HSC result website आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे नेमका तो निकाल आपल्याला कसा पाहता येईल आणि कोणत्या राज्याचा हा निकाल जाहीर झालेला आहे मुलं आणि मुली किती पास झालेल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
SSC HSC result website पूर्ण माहिती
महाराष्ट्रातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत त्याचप्रमाणे आता विद्यार्थी पालक निकालाची प्रतिक्षा करत आहेत परंतु तुम्हाला माहितीये का बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे नेमका कोणत्या राज्याचा हा निकाल जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचा निकाल कधी लागणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेलं आहे तर आपण आज बघूया की महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागेल त्याचप्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे तो कोणत्या राज्याचा आहे.
गोवा या ठिकाणी शिक्षण घेत असलेले दहावी बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या परीक्षा प्रमाणे झाले होते परंतु त्या ठिकाणी आता बारावीचा निकाल आज जाहीर झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं बाबतीत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण निकाल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो याच आधारवर त्यांना पुढील शैक्षणिक ऍडमिशन भेटत असतं.
SSC HSC result website गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (27 मार्च) जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या परीक्षेत ९०.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.४२ टक्के एवढे आहे तर मुलांचे प्रमाण ८८.६९ टक्के एवढे आहे.
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी १० फेब्रुवारी ते १ मार्च या काळात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १७,६८६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी १६,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
तालुकानिहाय निकाल
बार्देश- 94.98 टक्के
डिचोली -89.68
काणकोण- 88.39
धारबंदोडा – 82.14
केपे – 87.83
मुरगाव – 90.36
पेडणे – 91.24
फोंडा – 85.18
सासष्टी – 91.66
सांगे – 95.92
सत्तरी – 81.22
तिसवाडी – 94.14
एकूण – 90.64 टक्के
येथे पाहा निकाल?
विद्यार्थ्यांना result.gbshsegoa.net आणि gbshse.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. शाळांना service1.gbshse.in या संकेतस्थळावरुन निकालपत्र डाऊनलोड करता येईल.
महाराष्ट्राचा निकाल कधी लागणार
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा दिलेले आहेत यांचा निकाल हा साधारणता 15 मे पर्यंत लागू शकतो अशा प्रकारची दाट शक्यता आहे यामुळे पुढील ऍडमिशन प्रक्रिया पुरवणी परीक्षा यादेखील लवकर होणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोणत्या राज्याचा निकाल लागलेला आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वरती टेलिग्राम ग्रुप सेंड करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर काम करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा