Gudipadava shubh muhurat आज आपण पाहणार आहोत की गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारकडून नागरिकांना कोणते मोठे गिफ्ट मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे आणि याचा सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय बघुयात पूर्ण माहिती.
Gudipadava shubh muhurat पूर्ण माहिती
गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मराठी नव वर्षातला सर्वात मोठा सण आणि मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते यानिमित्त राज्य सरकारने आता नागरिकांना आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळात घेतलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असते या दिवशी आपल्या प्रत्येक घरी गुडी उभारले जाते आणि नवीन वर्षाची सुरुवात केली जाते.
Gudipadava shubh muhurat गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
घरगुती वापरकर्त्यांना दिलासा
राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एक एप्रिलपासून वीजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. वजीबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वीज दरामध्ये कपात करण्यात आली आहे.
राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून नवा निर्णय लागू होणार आहे. एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. वीज दरात कपात झाल्यामुळे याचा मोठा फायदा आता हा घरगुती वीज वापरकरत्यांना होण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गुढीपाडव्यानिमित्त राज्य सरकारने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठे आनंदाची बातमी आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा