WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 दहावी बारावी बोर्डाचा परीक्षा निकाल या तारखेला लागणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा ह्या विद्यार्थी जीवनात भरपूर महत्त्वाच्या आहेत आणि या परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा बघत असतात तर आता याबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा निकाल कोणत्या तारखेला लागणार याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.

SSC HSC result date 2025 पूर्ण माहिती

राज्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत यामध्ये आता दहावीचे काही पेपर बाकी आहेत आता एक मोठी अपडेट आपल्यासमोर आहे की दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत एक संपूर्ण महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे कारण या निकालाच्या आधारावर पुढील प्रवेश प्रक्रिया ही चालू होते आणि यावर्षी राज्यातील परीक्षा या लवकर घेण्यात आल्या होत्या त्यामुळे निकाल देखील लवकर लागणार येणार आहे त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया काही अडचणीला नाही त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा देखील लवकर होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन यावर्षी निकाल हा लवकर लागण्याची दाट शक्यता आहे तर बघूया संपूर्ण माहिती.

SSC HSC result date 2025दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दोन्ही बोर्डाच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षेत असते. आता दोन्ही परीक्षांचा लवकरच जाहीर होणार असल्याची बातमी हाती आलीय. या परीक्षांचा निकाल कधी लागणार याची संभाव्य तारीखदेखील समोर आलीय. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेत राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यात आले. आता परीक्षांचे निकालदेखील लवकर जाहीर करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि 3000 माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलीय. पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.

‘राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. झालेल्या विषयांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल १५ मेपूर्वी जाहीर करण्यावर भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे’, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीय. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मे महिन्याच्या अखेरी निकाल प्रसिद्ध होतेय. मात्र यंदा दोन्ही परीक्षा नेहमी १० दिवस आधीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्याची तारीख देखील आली आहे

परीक्षेसाठी शिक्षणमंडळाचे कडक नियम

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला होता. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातून सुमारे ३१ लाख विद्यार्थी बसले होते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे पहिली ते दहावीपर्यंत ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी आत्ताच या 9322515123क्रमांकावर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment