SSC HSC physics OC IMP आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या जवळपास सुरू झालेले आहेत बारावीचे जवळपास पेपर हे सुरू होऊन झालेले आहेत दहावीचे परीक्षा 21 तारखेपासून सुरू होत आहेत या संदर्भात आता सरकारने महत्त्वपूर्ण आणखीन एक निर्णय घेतलेला आहे त्याचेच माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC physics OC IMP पूर्ण माहिती
दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षी जवळपास 35 लाख आहे दहावीच्या परीक्षा ह्या 21 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत तर बारावीच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहेत बारावीच्या परीक्षेमध्ये काही ठिकाणी गैरप्रकार आढळलेला आहे त्यामुळे मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या कॉफी मुक्त अभियान याचा जरा फज्ज उडालेला आहे
त्यामुळे आता दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत आता सरकारने देखील दखल घेतलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत आता सतर्क झाले असून त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता बोर्ड त्याचप्रमाणे राज्य सरकार हे ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे आणि विद्यार्थ्यांना आता अभ्यास करणे गरजेचे आहे कॉफी करणाऱ्यांचे आता खैर राहणार नाही कारण आता कॉफी संदर्भात सेंटर संदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सशक्त कायदा केलेला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
SSC HSC physics OC IMP राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत.
अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश त्यांनी दिले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चर्चा झाली. यावेळी परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
मुख्यमंत्री यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे
१.परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी तसेच पुरेसा बंदोबस्त ठेवावा
२.विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई
३.भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावे
४.संवेदनशील केंद्रांवर ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवावी
५.जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी
६.प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी
परीक्षा काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते.
तर अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील एक
महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अभ्यास करा आणि अभ्यास दहावी-बारावीच्या बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा