Maharashtra Government scheme आज आपण पाहणार आहोत की जर तुम्हाला मुलगी असेल तर सरकारकडून तुम्हाला लाभ कसा मिळेल पैसे कसे मिळतील त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता निकष काय असतील या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत
Maharashtra Government scheme पूर्ण माहिती
केंद्र सरकारने मुलींसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील महिलांसाठी ही मुलींसाठी वेगवेगळे योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सुरू झालेले आहे याचप्रमाणे मुलींसाठी लेक लाडकी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना या योजना आहेत या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल कसा मिळेल याचीच माहिती आपण संपूर्ण विश्लेषित पाहणार आहोत
माझी कन्या भाग्यश्री योजना नेमके काय
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातात.
गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
माझी कन्याश्री भाग्य योजना उद्देश
राज्य सरकारने केंद्र सरकार मुलींना मदत करून मुलींना सक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांच्या सोबत बराबरीला उभे राहावे यासाठी प्रत्येक नागरिकाला कुटुंबाला मुलगी जन्माला आल्यानंतर अशा प्रकारची मदत करत आहे त्यामुळे नक्कीच या गोष्टीमुळे त्या परिवाराची थोडीशी आर्थिक परिस्थिती सुधारते आणि त्याला मुलीला शिक्षण मिळवण्यासाठी त्याची देखभाल करण्यासाठी हे पैसे सरकारकडून मिळत असतात
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा दिला जातो. त्याचसोबत ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त 100 मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभमिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले
जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जा झालेले असतात.
या योजनेत दारिद्रय रेषेखालील नागरिकांना लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजना या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळतील याची पूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.