SSC HSC exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेटसमोर येत आहे की बोर्डाच्या परीक्षेत आपण काय वस्तू घेऊन गेल्या पाहिजेत कोणत्या वस्तू नाही नेल्या पाहिजेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत.
SSC HSC exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यावर्षी राज्यात कॉफी मुक्त परीक्षा करण्यासाठी राज्य मंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेटसमोर येत आहे राज्य सरकार त्याचप्रमाणे बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितलेला आहे की यावर्षी आम्ही परीक्षा कॉपीमुक्त घेणार आहोत यासाठी काही सशक्त निर्णय घेण्यात आलेले आहेत
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी
राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक असणार आहे त्याचप्रमाणे काही गैरप्रकार घडल्यास शाळेचे कायमची मान्यता रद्द होणार त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो कुणी गैरप्रकार केला तर विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे वेब कास्टिंग मॉनिटरिंग होणार आहे.
विद्यार्थ्यांनी या वस्तू परीक्षा केंद्रात नेऊ नाहीत
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेल्या आहेत यामध्ये आता विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत जातानी कुठल्या गोष्टी निर्णय जसे की तुम्हाला ब्लूटूथ इयरफोन मोबाईल किंवा इतर काही गॅजेट्स कुठल्याच वस्तू हे तुम्हाला वर्गात घेऊन जाता येणार नाही .
कोणत्या वस्तू घेऊन जाऊ शकतो.
तुम्हाला आवश्यक पेपर लिहिण्यासाठी कंपास पेटी त्यानंतर पेन रबर स्केल पॅड या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकतो कारण तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता.
परीक्षेदरम्यान विद्यार्थी कोणत्या वस्तू वापरू शकतात?
विद्यार्थी परीक्षा कक्षात फक्त तेच लेख, उपकरणे किंवा साहित्य घेऊ शकतात जे प्रश्नपत्रिकेवरील सूचनांमध्ये, अतिरिक्त परीक्षा साहित्याच्या डेटाबेसमध्ये किंवा ज्या विषयाची परीक्षा घेतली जात आहे त्याच्या अभ्यासक्रम पुस्तिकेत स्पष्टपणे परवानगी आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे लिहिण्यासाठी काय वापरावे?
उमेदवारांनी स्वतःचे पेन, पेन्सिल, शाई, रेखाचित्र उपकरणे आणि खोडरबर आणावेत. उमेदवारांनी त्यांची उत्तरे काळ्या किंवा गडद निळ्या शाईने सुवाच्यपणे लिहावीत (यूकेच्या परीक्षांसाठी काळी शाई वापरली पाहिजे). उमेदवारांना चेतावणी दिली पाहिजे की फिकट निळी शाई बहुतेकदा अस्पष्ट असते. लाल किंवा हिरवी शाई वापरू नये. बहुपर्यायी चाचण्यांसाठी मऊ पेन्सिल (प्रकार B किंवा HB) वापरली पाहिजे. प्रश्नपत्रिकेवर सूचित केले असल्यासच आकृत्या आणि नकाशांसाठी इतर रंगांच्या पेन्सिल किंवा पेन वापरता येतील.
विद्यार्थ्यांना शब्दकोश वापरण्याची परवानगी आहे का
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत शब्दकोश डिक्शनरी वापरण्याची परवानगी नसते त्यामुळे तुम्ही शब्दकोश किंवा डिक्शनरी घेऊन जाऊ नका दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत शब्दकोश वापरणे हे बंधनकारक आहे
विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी आहे का?
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरण्यास देखील बंदी आहे तुम्ही कॅल्क्युलेटर चा वापर करू शकत नाहीये त्यामुळे कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ नये.
बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स
स्टेशनरी: पेन्सिल, पेन, खोडरबर, भूमिती बॉक्स (बॉक्सशिवाय!), एक शासक इत्यादीसह तुमची स्वतःची स्टेशनरी बाळगण्याची खात्री करा (बोर्ड परीक्षेत व्हाइटनर, हायलाइटर आणि रंग वापरण्याची परवानगी नाही; अन्यथा, तुमचा पेपर रद्द केला जाईल).
अशाप्रकारे आपण पहिला कीबोर्डच्या परीक्षेत कोणत्या वस्तू आपल्याला घेऊन जाता येणार नाहीत येणाऱ्या प्रत्येक अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावीबारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा