WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Hindi board paper 2025 दहावी मराठीचा बोर्डाचा पेपर फुटला बोर्डाकडून एवढे गुण मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Hindi board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या मराठी पेपराविषयी धक्कादायक बातमी समोर आलेले आहे दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर फुटलेला आहे आता बोर्डाने काय सांगितलेला आहे त्याचप्रमाणे याचा परिणाम विद्यार्थ्यांवर काय होऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की नेमका हा बोर्डाचा पेपर कुठे कुठला होता आणि काय प्रकार याची संपूर्ण माहिती बघुयात

SSC Hindi board paper 2025 पूर्ण माहिती

राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेले आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षेत देखील काही गैरप्रकार घडलेले आहेत सर्वांना माहीत आहेत बारावी बोर्डाचा फिजिक्स पेपर देखील फुटला होता त्याचप्रमाणे आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत काही अडचण येऊ नये म्हणून सरकार महामंडळ हे सतर्क होतं परंतु दहावीच्या मराठीच्या पहिल्याच पेपर मध्ये मोठी चूक झालेली आहे दहावीचा मराठीचा बोर्डाचा पेपर फुटलेला आहे आता यावर आता विद्यार्थी पालक संताप व्यक्त करत आहे.

SSC Hindi board paper 2025 याव्रता विद्यार्थी पालकांमध्ये संताप आहे यामध्ये चांगली मुलं जे आहेत अभ्यास करून येतात त्या मुलांना आता टक्केवारी कशी मिळणार त्यांना अशा प्रकारे एखाद्या सेंटरवर पेपर होत असेल तर त्या सेंटरवर पेपर होत असताना दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ती प्रश्नपत्रिका बाहेर येते आणि त्यानंतर सर्व उत्तर काढून ते झेरॉक्स प्रत्येकाकडे पोहोचवली जाते तेवढेच नाही तर व्हाट्सअप ला देखील हा पेपर व्हायरल झालाय का याची चौकशी आता पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे आता दहावीचा बोर्डाचा पेपर हा हिंदीत विषयाचा आहे हिंदी विषयाचा मुले अभ्यास करतील त्याप्रमाणे अशा घटना होऊ नयेत अश प्रकारचे पालकांनी अशा व्यक्त केले आहे

SSC Hindi board paper 2025महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे शुक्रवारी पहिल्या दिवशी फोल ठरले आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार? याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिका बाहेर
राज्यामध्ये शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु माय मराठीच्या पहिल्या पेपरला गालबोट लागले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवला गेला. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटाकाढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले.

केंद्रावर उत्तरपत्रिकेची झेरॉक्स
जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती. जालना जिल्ह्यात 102 परीक्षाकेंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा आहे. आता हा पेपर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कुठे कुठे पर्यंत पोहचला, त्याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे. परंतु या प्रकारामुळे परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी केलेली जय्यत तयारीचा फज्या उडल्याचे समोर आले आहे

चोख व्यवस्थेनंतरही पेपर फुटला
राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेसाठी भरारीपथके, व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारींनी बैठका घेतल्या होत्या. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी कर्मचारी बदलण्यात आले होते. त्यानंतरही पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जळगावमध्ये कॉफीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा
जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जळगाव शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून सर्रास पुरवल्या जात आहेत. तसेच काही परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी मराठीचा पेपर कुठला आहे याबाबत आता बोर्ड काय निर्णय घेणार याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे तरी दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा त्याचप्रमाणे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment