SSC Geography answer key आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाचा भूगोलचा पेपर आज झालेला आहे यानंतर बोर्डाने एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय का महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांचे दृष्टीने हा निर्णय भरपूर महत्त्वाचा आहे नेमका हा निर्णय कोणता आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
SSC Geography answer key पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेला आहे यावर्षी बारावीचे जवळपास 14 लाख मुले बसले होते त्या सर्वांनी दहावीचे देखील 16 ते 18 लाख मुलं होते एकूण राज्यात 35 ते 36 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिलेले आहेत यावर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा 11 तारखेपासून आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या या परीक्षा सर्व सुरळीतपणे पार पडले आहेत
काही ठिकाणी घडले कॉफी प्रकार..
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना काही ठिकाणी बारावीचे पेपर असतील किंवा दहावीचे पेपर असतील कॉपी प्रकरण गैर प्रकरण दडलेले आहेत त्यानंतर बोर्डाने सशक्त आणि कठोर पाऊल उचलले आणि परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या.
निकाल कधी लागणार
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि बालकांचे लक्ष हे आता निकालावर लागलेले असतात कारण पेपर आता त्यांनी दिलेले आहेत परंतु निकाल कसा लागणार कधी लागणार कारण निकालावर पुढची प्रवेश प्रक्रिया सर्व अवलंबून असते त्याचप्रमाणे काही विद्यार्थी परीक्षेत त्यांना अपयश मिळालं तर त्यांना परत पुरवणी परीक्षा असते.
घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील सर्व ठिकाणी आता बोर्डाच्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे पार पडलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी भवितव्यासाठी पुढचा निर्णय म्हणजेच अर्थात रिझल्ट संदर्भात बोर्डाने महत्वाचे निर्णय घेतलेला आहे हा निर्णय असा आहे की 15 मे च्या आधीच सर्व शिक्षकांना सांगण्यात आलेला आहे की पेपरचे काम पूर्ण करावे आणि पंधरा मे पर्यंत निकाल लावण्यात यावा यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये काही अडचण येऊ नये अशा प्रकारचा बोर्डाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
पुरवणी परीक्षा कधी होणार
यावर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आलेल्या आहे त्याचा एकमेव कारण म्हणजे पुरवणी परीक्षेला होणारा उशीर दरवर्षी साधारणता पुरवणी परीक्षा या ऑगस्टमध्ये होतात त्यामुळे निकाल उशीर लागतो आणि त्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया उशीर होतो यामुळे आता पुरवणी परीक्षा या वर्षापासून लवकर होणार आहे साधारणतः निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसात या परीक्षा होऊ शकतात.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील बोर्डाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी पास ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा