SSC English Board Paper आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढवणारी निर्णय हा बोर्डाने घेतलेला आहे तो कोणता निर्णय आहे आणि कशामुळे आता लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC English Board Paper पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे यामध्ये काही ठिकाणी गैरप्रकार होताना दिसत आहेत आता बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे दहावीचा आता पुढचा पेपर हाय इंग्लिश चा आहे एक तारखेला हा पेपर होणार आहे दहावी बोर्डाचा मराठीचा पेपर झाला या ठिकाणी राज्यात भरपूर ठिकाणी गैरप्रकार झाले काही ठिकाणी तर प्रश्न पत्रिका व्हाट्सअप वर व्हायरल झाले त्यामुळे आता बोर्डाने सतर्कतेचे पाऊल उचललेला आहे
त्याचप्रमाणे बारावीचा बोर्डाचा शेवटचा पेपर आहे आज शेवटचा पेपर देखील भरपूर सुरक्षित आणि सर्व यंत्रणेखाली होणार आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे परीक्षा केंद्रावरून जो काही गैरप्रकार होईल त्याचा आता थेट लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क करावा अभ्यास करावा कुठल्याही गैरप्रकार करू नये असे बोर्डाने आव्हान केले आहे
बोर्डाच्या पेपरचे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट सांगितले आहे जो कोणी पर्यवेक्षक असेल प्रत्येक वर्गावर त्याला आता मोबाईल मध्ये ॲप दिला जाईल त्या ॲपचं जो मोठे मीटिंग द्वारे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे आणि हे प्रत्येक जिल्ह्याचे जे अधिकारी असतात हे करणार आहेत त्यामुळे आता प्रत्येक वर्गात कॅमेरा असणार आणि कोण काय करत काय नाही याची माहिती मिळणार
बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी कॉपी प्रकरण आढळल्या पेपर फुटले आहेत त्यावेळेस त्यांना मीडियाने विचारलं त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पेपर फुटला नाही त्या बातमीचा आम्ही खंडन करतो आणि परीक्षा सुरळीत चालू आहेत अशाप्रकारे त्यांनी सांगितलेला
मुख्यमंत्री फडवणीस काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दहावी-बारावी सामूहिक कॉपी प्रकरणाच्या केंद्रावर आढळतील त्या ठिकाणी त्या केंद्रावरची मान्यता आम्ही कायमची रद्द करून एवढेच नाही तर त्यांना मदत करणारे शिक्षक पर्यवेक्षक असतील त्यांच्यावर देखील मी फौजदारी गुन्हा दाखल करू
अशाप्रकारे आपण पाहिलं की आता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा मला जर बोर्डाचे नोट्स हवे असतील तर 9322515123या नंबर वर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा