SSC English answer key today आज आपण पाहणार आहोत की दहावी बोर्डाचा इंग्रजी पेपर झाल्यानंतर बोर्डाचा एक मोठा निर्णय झालेला आहे हा मोठा निर्णय कोणता आहे कशामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC English answer key today पूर्ण माहिती
राज्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे बोर्डाच्या परीक्षांमध्ये मराठीचा पहिला पेपर 21 फेब्रुवारीला झाला आहे आज इंग्रजीचा पेपर होता इंग्रजीचा पेपर मुलांनी दिलेला आहे परंतु काही परीक्षा केंद्रावर अध्याप देखील काही गैरप्रकार झालेले आहे राज्यात महामंडळाकडून सांगणत आलेले आहेत की यावर्षी कॉपीमुक अभियान राबवण्यात येत आहे राज्यात कुठेही पेपर फुटी घडणार नाही कॉप्या घडणार नाही परंतु आज इंग्रजीच्या पेपर देखील भरपूर ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे मराठीचा पेपर फुटला होता त्यामुळे बोर्डाने आता मोठा निर्णय घेतलेला आहे
मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे की ज्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी प्रकरण होईल किंवा कोणी कॉपी करण्यास मदत करत असेल तर त्याच्यावर नियमाने गुन्हा दाखल होईल आणि त्या शाळा आणि परीक्षा केंद्राची मान्यता ही कायमची रद्द होणार आहे.
केंद्रावर उत्तरपत्रिकेची झेरॉक्स
जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती. जालना जिल्ह्यात 102 परीक्षाकेंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा आहे. आता हा पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कुठे कुठे पर्यंत पोहचला, त्याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे. परंतु या प्रकारामुळे परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी केलेली जय्यत तयारीचा फज्या उडल्याचे समोर आले आहे.
चोख व्यवस्थेनंतरही पेपर फुटला
राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेसाठी भरारीपथके, व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारींनी बैठका घेतल्या होत्या. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी कर्मचारी बदलण्यात आले होते. त्यानंतरही पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केंद्रावर बैठक पथक बारावी पथक यांची संख्या वाढणार
राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर आता गैरप्रकार होऊ नयेत यामुळे भरारी पथक बैठक या सर्वांची संख्या वाढणार आहे या पथकामध्ये शिक्षक तहसीलदार केंद्र संचालक या सर्वांचा समावेश असणार आहे त्यामुळे आता अशा प्रकारच्या घटना करू नयेत आणि हुशार मुलांवर कुठलाही अन्याय होऊ नये यामुळे आता भरारी पथक बैठे पथक यांची संख्या वाढणार आहे त्याचप्रमाणे केंद्रावर ड्रोन कॅमेरा ची संख्या वाढणार आहे प्रत्येक पर्यवेक्षकाकडे मोबाईल मध्ये झूम मीटिंग द्वारे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे.
यवतमाळमध्ये काय घडले?
यवतमाळ जिल्हयातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी (प्रथम भाषा) विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल झाली, अशा पध्दतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याबाबत संबंधितांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल घेण्यात आला आहे. या ठिकाणीसुद्धा प्रश्नपत्रिका फुटलेली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते. या प्रकरणात दोषी व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं कीबोर्ड आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा