WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SJVN Recruitment या विभागात पदवी पासवर नोकरी पगार 1.60लाख रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SJVN Recruitment आज आपण बनवतो की पदी पसर कोणत्या विभागात नोकरी निघालेली आहे पगार किती मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचा याविषयी माहिती आपण बघणार आहोत.

SJVN Recruitment संपूर्ण माहिती

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूपच चांगली संधी आलेली आहे या संधीचं तुम्ही सोनं करू शकता प्रत्येकाला वाटतं की आपल्याला एक चांगली नोकरी मिळावी कारण नोकरी मिळाल्यानंतर आपल्याला एक व्यवस्थित चांगलं सुख-समृद्ध जीवन जगता येतात तुम्हाला माहित आहे का आता एक विभागात नोकरीने दिली आहे जवळपास पगार देखील चांगला आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा हे पात्रता काय असेल तर बघूया चांगली  विश्लेषित माहिती

SJVN Recruitment लिमिटेडमध्ये भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 114

पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
शाखा/विषय: सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ह्युमन रिसोर्स, एन्व्हायर्नमेंट, जिओलॉजी, IT, फायनान्स & लॉ
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Environment/Computer Science/Computer Engineering/Information Technology)/MBA/PG डिप्लोमा/M.Sc./M. Tech. (Geology /Applied Geology/ Geophysics)/CA/ICWA CMA/LLB

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/+GST [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]पगार : 50,000/- ते 1,60,000/- रुपये

निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी (CBT)
गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : cdn.digialm.com

अशा प्रकारे आपण पाहिलं की कोणत्या विभागात  नोकरी निघालेली आहे पगार किती अशा प्रकारची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment