SIP SCHEME NEW आज आपण पाहणार आहोत फक्त पाच हजार रुपये गुंतून आपण कशाप्रकारे एक करोड रुपये कमवू शकतो यासाठी कोणती स्कीम आहे कोणती योजना आहे आपल्याला अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणते लागतील याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SIP SCHEME NEW संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपण आपल्या पैशांचे गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो त्याचप्रमाणे आपण काही ठिकाणी जमीन घेत असतो घर घेतो बँकेत एफडी करत असतो सेविंग खात्यात पैसे ठेवत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का काही लोक आता पैशांची गुंतवणूक ही म्युचल फंड मध्ये त्याचप्रमाणे शेअर विकत घेतात आता आणखीन काही योजना आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त छोटी गुंतवणूक केली तरी तुम्हाला चांगले मोबदला मिळू शकतो आता ही नेमकी कोणती योजना आहे ज्यामध्ये फक्त पाच हजार रुपये जरी आपण गुंतवले तर तुम्हाला एक करोड रुपये मिळवण्याची संधी असते तर बघुयात पूर्ण माहिती
SIP SCHEME NEW एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने यातील जोखीम बऱ्यापैकी कमी होत आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे अगदी १०० रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर तुमच्यात आर्थिक शिस्त येण्यास मदत होते. आर्थिक स्वातंत्र्य आणि निवृत्तीपर्यंत जर चांगला निधी जमा करायचा असेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे.
SIP SCHEME NEW
जर तुम्हाला दरमहा ५००० रुपये गुंतवणूक १ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर किती वर्ष लागतील माहिती आहे का?
म्युच्युअल फंडातील चक्रवाढ व्याजाची जादू
गेल्या ५ महिन्यात शेअर बाजारात बरीच उलथापालथ झाली. बाजार उच्चांकी पातळीवरुन नीचांकी पातळीवर घसरला. अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. अशा परिस्थितीतही म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कायम होता. जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ नियमितपणे गुंतवणूक केली तर तुम्ही कोट्यवधी रुपयांचा निधी देखील गोळा करू शकता. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास सरासरी १२ टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे. ही एक बाजाराशी जोडलेली योजना आहे. त्यामुळे बाजारातील चढ-उताराचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवरही होतो.
१ कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल?
जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी दरमहा ५००० रुपये नियमितपणे गुंतवले तर तुम्ही १ कोटी रुपयांपर्यंत निधी गोळा करू शकता. यासाठी तुम्हाला २७ वर्षे सतत दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागतील. सलग २७ वर्षे दरमहा ५००० रुपये गुंतवून, तुम्ही एकूण १६,२०,००० रुपये गुंतवाल. १२ टक्के दराने, तुम्हाला २७ वर्षांनंतर एकूण १,०८,११,५६५ रुपयांचा निधी मिळेल. या गुंतवणुकीतून, तुम्हाला एकूण ९१,९१,५६५ रुपये नफा मिळेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की फक्त पाच हजार रुपयाची गुंतवणूक करून आपण कशाप्रकारे एक करोड रुपये कमवू शकतो याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा