WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shikshak bharti 2025 राज्यातील शिक्षक भरती सुरू आताच अर्ज करा पहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shikshak bharti 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शिक्षक भरती चा मार्ग हा मोकळा झालेला आहे शिक्षक भरती कशी होणार आहे कशाप्रकारे होणारे पात्रता अटी काय असणार आहेत याचीच पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Shikshak bharti 2025 पूर्ण माहिती

राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या
शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आता सुरु झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि.

या कंपनीला दिले आहे. जानेवारीअखेर रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होतील आणि जूनअखेर भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

राज्य सरकारने आता शिक्षक भरती जारी केले आहे शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचा असतो कारण तो गुरु असतो आता बरेचसा शाळा असतील संस्था असतील जिल्हा परिषद शाळा असतील या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक नाहीये एका शिक्षकांवरच चार-पाच शिक्षणाचा बोजा वाढत आहे यामुळे आता राज्य सरकारकडून याची नियोजित तयारी करण्यास सुरू करण्यात आलेली आहे.

वेळोवेळी शिक्षकांचे मोर्चे आपल्या मागण्यासाठी प्रलंबित होते त्याचप्रमाणे शिक्षक भरती कधी होणार कशाप्रकारे होणार यासाठी बरेच आंदोलने झाली आहेत पवित्र पोर्टलवर शिक्षकांनी नोंदणी देखील केलेला आहे परंतु त्यांना अद्याप देखील ऑर्डर भेटले नाहीयेत तर त्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे याबद्दल मंत्री दादा भुसे यांनी काही माहिती दिलेली आहे

राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.

शिक्षण मंत्री दादा भुसे काय म्हणाले Shikshak bharti 2025

नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल.

त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शासन आदेशानुसार… Shikshak bharti 2025

पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे.

शिक्षक भरती कशी होणार Shikshak bharti 2025

त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.

शिक्षक भरतीची स्थिती

पहिल्या टप्प्यातील घोषणा

३०,०००

पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध

२१,६००

शिक्षक भरती झाली

१९,०००

दुसऱ्या टप्प्यातील भरती

१५,००० पर्यंत

वरील लेखनात आपण पाहिला आहे की शिक्षक भरती ही कधी होणार कशाप्रकारे याची माहिती आपण घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment