SCIENCE PART 2 answer today आज आपण पाहणार आहोत की दहावी विज्ञान भाग दोन पेपर झाल्यानंतर आता बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत.
SCIENCE PART 2 answer today पूर्ण माहिती
राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आता शेवटचा काही पेपर उरलेले आहेत आज विज्ञान भाग दोन पेपर झालेला आहे या पेपरानंतर आता बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठीच्या पहिल्याच पेपरात गैरप्रकार झाले होते अक्षरशः प्रश्नपत्रिके ही व्हाट्सअप ला व्हायरल झाली होती त्यानंतर गणिताच्या पेपरात पण जाहीर प्रकार पाहायला मिळाले आता उर्वरित पेपरामध्ये काही गैरप्रकार होऊ नये यामुळे आता शासनाने कठोर पावला उचललेले आहेत याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत.
SCIENCE PART 2 answer today महाराष्ट्र राज्यमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमधून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की कॉपीमुक्त परीक्षांसाठी पुढील पाऊल टाकण्यात आले आहे. केंद्र संचालक, पर्यवेक्षक किंवा परीक्षेशी संबंधित कर्मचारी अन्य शाळांतून नियुक्त करण्याचा निर्णय राज्यस्तरावरून पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्हास्तरावर, स्थानिक पातळीवर काही बदल करण्यात आले होते. आता राज्यभरातच बदल लागू केला जाणार आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरण केलं जाणार आहे. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर व आसपासच्या परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन द्वारे निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके उपलब्ध होतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की विज्ञान चा पेपर झाल्यानंतर बोर्डाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515153या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा