WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI bank account SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आज खात्यातून पैसे कट होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI bank account आज आपण पाहणार आहोत की जर तुमचे खाते एसबीआय अकाउंट मध्ये असेल तर तुमच्या खात्यातील पैसे कधी कधी अचानक कट होतात हे कशामुळे होतात आणि काय कारण असतं या सर्वांची माहिती आपण या लेखनात आज पाहणार आहोत

SBI bank account पूर्ण माहिती

अनेकदा आपण व्यवहार न करताही आपल्या बँक खात्यातून परस्पर पैसे कापले जातात. अशावेळी अनेकजण सायबर फ्रॉड किंवा ऑनलाईन फसवणुकीच्या शक्यतेमुळे घाबरुन जातात. मात्र, असा प्रकार तुमच्यासोबत घडल्यास घाबरून न जाता काही गोष्टी तातडीने केल्यास तुमची समस्या सुटू शकते. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही अशा गोष्टींची तक्रार करु शकता.

जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल आणि तुम्हाला तुमच्या खात्यातून 236 रुपये कापल्याचे दिसले असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. SBI ने ग्राहकांना डेबिट कार्ड सुविधा देण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले आहे. त्यासोबत 18% GST लागू होत असल्याने ही रक्कम कापली जाते.

एसबीआय ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवते यासाठी वेगवेगळ्या चार्ज देखील त्यांच्या असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणास्तव तुमचे काही वेळेस पैसे कट होतात जसे की तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरत असतात त्यामुळे त्याचे चार्ज देखील एसबीआय खातेधारकांकडून अकाउंट म्हणून वजा होत असतो

बँक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या खात्यातून पैसे कापत नाही. प्रत्येक व्यवहाराचे एक कारण असते. त्यामुळे बँकेने तुमच्या माहितीशिवाय खात्यातून पैसे कापल्यास ते कोणते शुल्क किंवा आर्थिक दंड आहे का, हे प्रथम तपासून पाहावे.

तुमच्या बँक खात्यातून पैसे नेमके का कापले गेले आहेत, हे तपासून पाहण्यासाठी सर्वप्रथम पासबुक चेक करा. अन्यथा तुम्हाला ऑनलाईन स्टेंटमेंटही तपासून पाहता येईल. या दोन्ही ठिकाणी तुमच्या खात्यातून कोणत्या कारणासाठी पैसे कापले गेले आहेत, याचा तपशील नमूद केलेला असेल.

कपातीचे कारण SBI bank account


SBI आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची डेबिट कार्ड सुविधा देते. या सुविधांसाठी दरवर्षी बँक वार्षिक शुल्क आकारते. उदाहरणार्थ, क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस कार्डसाठी ₹200 शुल्क आकारले जाते, त्यावर 18% GST म्हणजेच ₹36 जोडून एकूण रक्कम ₹236 होते. ही रक्कम बँक तुमच्या खात्यातून थेट वळती करते.

तसेच, काही प्रीमियम कार्डसाठी अधिक शुल्क आकारले जाते. ग्राहकांच्या सुविधेसाठी ही रक्कम त्यांच्याकडून घेतली जाते, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

डेबिट कार्डसाठी वेगवेगळे शुल्क
SBI आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची डेबिट कार्ड उपलब्ध करून देते. प्रत्येक कार्डासाठी शुल्क वेगवेगळे आहे.

क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस कार्ड: ₹200 + GST
युवा, गोल्ड, कॉम्बो, माय कार्ड: ₹250 + GST
प्लॅटिनम डेबिट कार्ड: ₹325 + GST
प्लॅटिनम बिझनेस RuPay कार्ड: ₹350 + GST
Pride आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड: ₹425 + GST

डेबिट कार्डसाठी वेगवेगळे शुल्क

SBI आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची डेबिट कार्ड उपलब्ध करून देते. प्रत्येक कार्डासाठी शुल्क वेगवेगळे आहे.
क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल आणि कॉन्टॅक्टलेस कार्ड: कोणतेही शुल्क नाही
गोल्ड डेबिट कार्ड: ₹100 + GST
प्लॅटिनम कार्ड: ₹300 + GST

ग्राहकांसाठी महत्त्वाचे निर्देश SBI bank account


जर तुमच्या खात्यातून वार्षिक शुल्क वळती झाले असेल, तर ते तुमच्या डेबिट कार्ड वापरासाठी आकारले गेले आहे. तुमच्याकडे कोणते डेबिट कार्ड आहे आणि त्यासाठी किती शुल्क आकारले जाते, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही SBI शाखेला भेट देऊ शकता किंवा अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता.

तुमच्या खात्यात होणाऱ्या व्यवहारांवर नेहमी लक्ष ठेवा आणि कोणत्याही शंका असल्यास बँकेशी संपर्क साधा. तुमच्या कार्डाच्या वापराचा आणि संबंधित शुल्कांचा सखोल आढावा घेणे फायदेशीर ठरू शकते.

SBI ने आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड सेवा देण्यासाठी वार्षिक शुल्क आकारले आहे, ज्यामध्ये 18% GST समाविष्ट आहे. तुमच्या खात्यातून कपात झालेली रक्कम ही या सेवेसाठीच आहे. ग्राहकांनी आपल्या डेबिट कार्डशी संबंधित शुल्क आणि त्याचे फायदे याबाबत पूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही गैरसमजाला वाव राहणार नाही

SBI बँकेत तक्रार कशी कराल?


बँक पासबूक आणि स्टेटमेंट तपासल्यानंतरही तुमचे समाधान झाले नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी एसबीआय बँकेच्या https://crcf.sbi.co.in/ccf/ पोर्टलवर जावे. त्याठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी असलेल्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपली तक्रार नमूद करावी

एटीएममधून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण हातात पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेला सुट्टी असेल, तर कस्टमर केअरला फोन लावून माहिती देता येईल. प्रत्येक बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर इंटरनेटवरही सहजपणे मिळू शकेल.

ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर अनेकदा तारांबळ उडते. पण तारांबळ होऊ न देता किमान 24 तास वाट पाहणं गरजेचं असतं. 24 तासांनंतरही पैसे न मिळाल्यास बँकेला लेखी तक्रार देण्याचाही मार्ग आहे. तक्रार केल्यानंतरही एका आठवड्याच्या आत तुमचे पैसे येत नसतील तर दररोज 100 रुपये या प्रमाणे तुम्हाला दंड स्वरुपात बँकेकडून पैसे मिळतील.

तर अशाप्रकारे आपण आज पाहिले की एसबीआय खातेधारकांच्या अकाउंट मधून कशाप्रकारे कोणत्या कारणास्तव पैसे कट होतात याची पूर्ण माहिती घेतली आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या9322515123 नंबर वर संपर्क करा

Leave a Comment