SSC HSC board 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेले आहेत या संदर्भात आता बोर्डाने एक मीटिंग घेतली आहे आणि याच्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची धाक धुक आणि चिंता वाढलेले आहे तो निर्णय कोणता आहे आणि कशाप्रकारे याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे ही एक माहिती आपण घेणार आहोत .
SSC HSC board 2025 पूर्ण माहिती
विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या परीक्षा या सोयीस्कर आणि कॉफी मुक्त होण्यासाठी आता बोर्डाने काही निर्णय घेतलेला आहे दरवर्षी बोर्ड मध्ये काही ना काही प्रकार घडत असतात कॉपी प्रकार घडतात गैरवर्तनात घडते यामुळे यावरती बोर्डाने निर्णय मोठा घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांची चिंता वाढलेले आहे बोर्डाने आणि आता परीक्षा या कॉफी मुक्त होण्यासाठी सीसीटीव्ही कंपल्सरी करण्यात आलेले आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे
बोर्डाचा मोठा निर्णय SSC HSC board 2025
बोर्डाने आणखीन काही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या परीक्षा केंद्रावर नसेल त्या ठिकाणी त्याचे सेंटर हे रद्द करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्याच शाळेतील शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार नाहीयेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची पालकांची चिंता वाढलेली आहे कारण दुसऱ्या शाळेतील पर्यवेक्षक हे आता सुपरव्हिजन करणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यास करावा लागणार आहे
यावर्षी बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षा संदर्भात काही मोठे आणि कडक निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यात पहिलं की हॉल तिकीट मध्ये देखील काही बदल करण्यात आला होता विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता परंतु काही विरोध नंतर तो हॉल तिकीट नव्याने सादर करण्यात आले आणि त्याच्यात जात नावाचा उल्लेख हा रद्द करण्यात आलेला आहे
बोर्डाने घेतलेला निर्णय विरोधात शिक्षक
बोर्डाने आता जो निर्णय घेतलेला आहे की सेंटरवर दुसरे शाळेतील पर्यटक असतील या निर्णयाला आता राज्यभरातील शिक्षकांनी विरोध दर्शवलेला आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार काही जर इमर्जन्सी अडचण आली तर तिथले स्थानिक शिक्षक हे व्यवस्थित रित्या तिथली परिस्थिती नियंत्रित करू शकतात
सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये निर्णय मोठी अडचण
राज्य मंडळांनी बोर्डाने जाहीर केले आहे की प्रत्येक केंद्रावर हे सीसीटीव्ही अनिवार्य करण्यात आलेले आहेत परंतु एक त्याच्यात मोठी अडचण निर्माण झालेले आहे कारण जर विजय चा कोळंबा हा जर परीक्षेचा दिवशी झाला तर ते सीसीटीव्ही हे कार्य नीत राहणार नाहीयेत तर त्यासाठी काही पर्याय म्हणून प्रत्येक शाळेला आता जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी लागेल त्यासाठी अतिरिक्त खर्च देखील वाढणार आहे.
शिक्षण विभाग कडून मोठे अभियानSSC HSC board 2025
विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून शिक्षण विभागाकडून २१ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार असून, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देखील दिली जाणार आहे.बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.कॉपी करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने प्रत्येक केंद्रातील प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत शाळा विद्यालयास सूचना केल्या होत्या.
त्यानंतर परीक्षेपूर्वी प्रत्येक वर्गात शाळा व्यवस्थापनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, परीक्षा सुरू झाल्यानंतर या संपूर्ण परीक्षेचे चित्रीकरण बोर्डाला दिले जाणार आहे.त्यामुळे ज्या केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी केली जात असल्याचे प्रकार घडतात,त्या ठिकाणी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे निश्चितपणे कॉपी करण्याच्या प्रकारास आळा बसेल.
दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने कॉपीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे तर हुशार विद्यार्थी मात्र या कॅमेऱ्यांबाबत समाधान व्यक्त करत आहेत.
दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा लवकरच सुरू होणार असून, परीक्षेच्या दरम्यान प्रत्येक ब्लॉकमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे
अशाप्रकारे आपण दहावी बारावी बोर्डा संदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय बघितलेला आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी आमचा व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा या 9322515123 नंबर वर संपर्क करा.