Sarkari scheme students आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांना आता सरकारकडून कोणती गोष्ट मोफत मिळणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण आज पाहणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघूया संपूर्ण अपडेट पावर जाणार आहे .
Sarkari scheme students पूर्ण माहिती
राज्यातील आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना आता शिक्षणमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर फायदा होणार आहे आता विद्यार्थ्यांना शाळेतील पोषण आहार मध्ये आणखीन एक गोष्ट वाढवण्याचे दाट शक्यता आहे हा पोषण आहार वाढला तर विद्यार्थ्यांना नक्कीच त्या पोषण आहाराचा फायदा होईल आणि त्यांचा आरोग्य हे चांगलं राहील
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे योजना राबवत असतं त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप अनुदान भत्ता त्याचप्रमाणे हॉस्टेलची सुविधा या सर्व राज्य सरकार पुरवत असतं आता राज्यातील मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय देखील लागू झालेला आहे यातच आता विद्यार्थ्यांना त्यांच्या पोषण आहाराबाबत देखील आता सरकार सतर्क असल्याचे दिसून येत आहे त्यांचा पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय आहे यामुळे त्यांच्या आरोग्यात विटामिन्स प्रोटीन वाढतील आणि त्यांचा आरोग्य हे निरोगी होईल अशा प्रकारे सरकार चे म्हणणे आहे
Sarkari scheme students राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या मध्यान्ह भोजनात पोषक तत्त्वांचा समावेश असावा, असा नियम असून गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून निषेध व्यक्त केला होता. यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता मध्यान्ह भोजनात पुन्हा अंडी सुरु करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंडी हवी त्यांना उपलब्ध करून देवू, असे त्यांनी म्हटले आहे.
अंड्यामधून प्रोटीन्स मिळतात, मागील काळात अंडे निष्कृष्ट असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारातून अंडी देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मात्र पुन्हा आता पालकांमधून अंडी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या विद्यार्थी पालकांना अंडी देण्याची आवश्यकता आहे. त्यांना अंड्यांची उपलब्धता शिक्षण विभाकडून करून देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणती मोठी आनंदाची बातमी आहे त्यांच्या पोषण आहारामध्ये आता आणखीन एका गोष्टीचा समावेश झालेला आहे अशा प्रकारची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा