WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Repo rate today होम लोनधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Repo rate today आज आपण पाहणार की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे होम लोनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे बँकेने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे होम लोन धारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे नेमका कोणता निर्णय आहे आणि आपल्याला काय आनंदाची बातमी आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत

Repo rate today संपूर्ण माहिती

राज्यातील होम लोनधारकांसाठी महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्या प्रत्येकाच्या घराचा एक स्वप्न असतं आणि घराचं स्वप्नांसाठी आपण कुठल्या ना कुठल्या बँकेतून कर्ज घेत असतो जर तुम्ही पण बँकेतून कर्ज घेतला असेल तर तुम्हाला एक मोठे आनंदाची बातमी समोर असतात प्रत्येक जण कर्ज घेऊन आपल्या महिन्याला हप्ता भरत असतो आणि त्याचं पूर्णपणे हा रेपो रेट वर अवलंबून असतो रेपोरेट कमी झाला तर एम आय कमी होता आणि रेपो रेट वाढला तर एम आय वाढतो तर आता बँकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बँक होम धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण आज पाहूया.

Repo rate today घर घेणाऱ्या आणि कर्ज फेडणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बँक कर्ज स्वस्त होऊ शकते आणि EMI देखील कमी होण्याची शक्यता आहे.

आजपासून रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरू होत असून, या बैठकीत 0.25 टक्के रेपो रेट कपात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर हा निर्णय झाला, तर कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फेब्रुवारीमध्येही झाला होता कपात निर्णय :
फेब्रुवारी 2025 मध्ये RBI ने रेपो रेट 6.50% वरून 6.25% पर्यंत आणला होता. ही कपात जवळपास पाच वर्षांनी झाली होती. त्यानंतर बँकांनीही आपले गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी केले होते. आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी RBI तसाच निर्णय घेऊ शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि लोकांच्या क्रयशक्तीला आधार देण्यासाठी RBI पावलं उचलत आहे.

RBI Repo Rate l रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर म्हणजे RBI कडून इतर बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरचा अधिकृत व्याजदर. जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँकांनाही स्वस्त दराने निधी मिळतो. परिणामी बँका कर्जांचे व्याजदर कमी करतात आणि नागरिकांना फायदेशीर कर्ज योजना उपलब्ध करून देतात.

रेपो दर कपात म्हणजे नेमका फायदा काय? :
– गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आदींच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता

– रिअल इस्टेट क्षेत्राला चालना; घर खरेदीसाठी मागणी वाढू शकते

– आर्थिक व्यवहारांना गती मिळू शकते

– ग्राहकांचा खर्च वाढल्यामुळे देशांतर्गत मागणी वाढते, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक

अशाप्रकारे आपण पाहिलं की बँकेने कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे होम लोनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment