WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card KYC Good news रेशन कार्डधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card KYC Good news आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची बातमी आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी आता सर्वात मोठे आनंदाची बातमी सम्रत आहे कोणत्या रेशन कार्डधारकांना हा निर्णय लागू होणार आहे त्याप्रमाणे आनंदाची बातमी कुठली आहे सगळ्यात सविस्तर बातमी

Ration Card KYC Good news पूर्ण माहिती

रेशन कार्ड म्हणजे सर्वांचा मोठा आधार कार्ड साखरपुडा रेशन कार्ड फक्त पुरावा जरी असला तर त्याच्यावर आपल्याला मोफत अन्नधान्य मिळत सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो आपला रेशन कार्ड हे अत्यंत गरजेचे आहे कारण गरीब सामान्य जनतेला या ठिकाणी मोफत धान्य मिळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत गहू तांदूळ धान्य सुरू केले आहे त्यामुळे याचा देखील मोठा फायदा होतो त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा राज्य सरकार देखील देत याचा देखील मोठा फायदा होतो आता याच रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी योजनेत समोर येत आहे

Ration Card KYC Good news नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहेत, रेशन कार्ड धारकांना आता ई-केवायसीची नवीन मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण e-kyc मुदत या तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

ekyc करण्याची प्रक्रिया करण्यात जाहीर करण्यात आली आहेत, केवायसी करणार नाहीत त्यांचे राशन आणि राशन कार्ड ही दोन्ही बंद केले जाईल, अशा निर्देश आणि अंतिम तारीख देखील जाहीर केली होती. आताच आता नव्याने माहिती समोर येते आहे, आज रोजी पुन्हा एकदा शासनाने ही राशन कार्डची ई KYC करण्याची मुदत ही वाढवली आहे.

अगोदर ही मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, यात आता नागरिकांना सर्व होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन 30 मार्च पर्यंत आता मुदत वाढवण्यात आलेली आहे. KYC साठी लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीन द्वारे स्कॅन कराव लागत होत.

या सर्व अडचणीमुळे अनेक लाभार्थी बाहेरगावी असल्याने ही प्रक्रिया करता येत नव्हती या समस्येवर केंद्र सरकारने मेरा आधार फेस आरडी सर्विस दोन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेली आहेत. यामध्ये नागरिक घरबसल्या kyc या ठिकाणी करू शकतात.

आता ऑनलाईन मोबाईल मधून Ekyc कशा पद्धतीने करायची.?

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला मेरा ई-केवायसी मोबाईल ॲप आणि त्याचबरोबर आधार फेस आरडी सर्विस या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावी लागणार आहे त्यानंतर मेरा ई kyc मोबाईल ॲप उघडून आपले राज्य आणि जिल्हा निवडा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि त्यात आलेला ओटीपी संबंधित ठिकाणी टाका.

त्यानंतर भरलेली माहिती submit करून त्यानंतर फेस RD पर्याय निवडून सेल्फी कॅमेरा सुरू करून डोळे उघडझाप करून फोटो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ही प्रक्रिया यशस्वीरित्या झाल्यावर ही केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसून येईल.

आता KYC करण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2025 करण्यात आली आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही EKYC करू शकता ऑनलाइन व ऑफलाईन जवळच्या राशन धान्य दुकानात करता येणार आहे धन्यवाद.

अशाप्रकारे आपण पाहिलं की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती महत्त्वाच्या आनंदाची बातमी आहे याची महत्त्वाची बातमी आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment