WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain news today पुढील पाच दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain news today आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुढील पाच दिवस स्वतः कोणत्या जिल्ह्यात मिसळल्यावर पाऊस पडणार आहे हवामान खात्याने काय सांगितलेला आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत की पाऊस कुठे पडणार आहे अशा प्रकारे पडणार आहे याची माहिती बघूया

Rain news today संपूर्ण



राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता तुम्हाला माहित आहे सर्वांना उन्हाळा चालू आहे परंतु काही ठिकाणी आता अवकाळी पाऊस देखील पडत आहे मान्सून लवकर येणार आहे अशा प्रकारची बातमी आहे आणि या वर्षी पाऊस काळ देखील चांगला असणार आहे परंतु आता राज्यात काही ठिकाणी काही जिल्ह्यात पावसाने सुरुवात केलेली आहे नेमके कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आपण याची माहिती सविस्तर पाहणार आहोत

Rain news today कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी (ता. २१) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली २२ मेच्या आसपास याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ते उत्तरेकडे सरकून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी २१ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान अंदाज केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे.

कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाटभागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २०-२३ मेदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका तसेच मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
केरळमध्ये येत्या ४-५ दिवसांत मॉन्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्रातील काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग आणि कोमोरिन परिसरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण किनाऱ्यावर आणि त्याच्या बाहेर २१ आणि २४ मे रोजी ३५ किमी ते ४५ किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह ५५ किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी दक्षिण कोकण, गोव्याच्या किनाऱ्यावर आणि त्याजवळील ३५ किमी परिसरात ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह वादळी हवा असेल. मच्छीमारांनी या कालावधीत वर उल्लेख केलेल्या भागात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

अशाप्रकारे आपण पहिले की राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment