Rain news maharashtra आज आपण पाहणार की महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे यावर्षी सरासरी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती प्रचंड पाऊस पडणारे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत पावसाळा सुरू होण्याच्या आधीच महाराष्ट्रात पूर्ण पाऊस पडत आहे तर बघुयात की आपण यावर्षी मान्सून कसा असणार आहे किती तारखेला येणार आहे.
Rain news maharashtra संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांचे नागरिकांचे जीवन हे सर्व सोयी पावसावर अवलंबून असते कारण पावसानंतरच हे पूर्णपणे प्राणी आपल्या जमिनीत नोटांच्या जमिनीतलं पाणी हे आपल्याला वर्षभर वापरायला मिळतात परंतु यावर्षी इतिहासातला सर्वात जास्त नोंद असलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण यावर्षी पावसाळ्या लवकरच सुरुवात झालेला आहे अवकाळी पावसाळामध्ये शेतकऱ्यांचे अडचण निर्माण झालेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अशा प्रकारे हवामान खात्याने देखील आता आव्हान दिलेले आहे सरासरी आता यावर्षी किती पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात आणि या आधी किती पाऊस झाला होता याविषयी आपण माहिती बघणार आहोत प्रत्येक जिल्ह्यावर किती पाऊस अवकाळी पावसाचा फटका कधी आहे म्हणून शेतकरी असेल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.
Rain news maharashtra महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस मे 2025 मध्ये पडला आहे. 1990 नंतरचा हा राज्यातील सर्वात मोठा पाऊस ठरला आहे. मे महिन्यात राज्यात अपवादात्मक मान्सूनपूर्व पाऊस पडला. रविवारी (दि. 25) सकाळीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आत मात्र 24 मे पर्यंतचा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा रेकॉर्डवर धरला जाणार आहे.
मे महिन्याचे आठ दिवस शिल्लक असतानाही पावसाचे प्रमाण ऐतिहासिक निकषांपेक्षा जास्त झाले आहे. 1 ते 24 मे 2025 दरम्यान, महाराष्ट्रात सरासरी 74.6 मिमी पाऊस पडला, जो 844 टक्के जास्त आहे. संपूर्ण मे महिन्यातील सरासरी 7.4 ते 11.4 मिमी इतकी आहे. त्यामुळे ही वाढ 844 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
इतिहासातील तिसरा मोठा पाऊस
1990 नंतर मे महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे, तेव्हा महाराष्ट्रात याच काळात 99.8 मिमी पाऊस पडला होता. येत्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाचा पाऊस हा 1990 चा विक्रमही मोडू शकेल अशी शक्यता आहे. राज्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस 1918 मध्ये 113.6 मिमी इतका नोंदवला गेला.
राज्यात मे मध्ये खूप कमी पाऊस
गेल्या तीन दशकांमधील महाराष्ट्रातील मे महिन्यातील पावसाच्या पद्धतींचे विश्लेषण केल्यास वर्षानुवर्षे लक्षणीय बदल दिसून आले आहेत, यावर्षी 74.6 मिमी पाऊस अलीकडील ट्रेंडपेक्षा नाट्यमय फरक आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की महाराष्ट्रात मे महिन्यात पाऊस सामान्यतः किरकोळ असतो, बहुतेक वर्षे या महिन्यात 10 ते 20 मिमी पेक्षा कमी पाऊस नोंदवला आहे. उल्लेखनीय अपवादांमध्ये 2006 (44.6 मिमी), 2021 (47.3 मिमी) आणि 1999 (34.2 मिमी) यांचा समावेश आहे.
‘हे’ सात उन्हाळे कोरडे
2007 ते 2014 हा काळ विशेषतः कोरडा राहिला. या सर्व वर्षांतील मे महिन्यात 10 मिमी पेक्षा कमी पाऊस पडला.
या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाला आणखी एक पैलू होता. महाराष्ट्रातील सुमारे 30 हजार हेक्टर शेत जमिनीवर असामान्यपणे झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यतील 1901 पासून मे महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड तपासला आता असे दिसते की, या महिन्यात आतापर्यंत 119.6 मिमी पाऊस पडला आहे. ही एकूण 1453 टक्के वाढ आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, अलिकडच्या पावसाने जिल्ह्यासाठी मे महिन्यातील मागील सर्व नोंदी ओलांडून मोठा विक्रम केला आहे.
या पूर्वीचा पुणे जिल्ह्यातील विक्रमी पाऊस (मिमी)
1918 : 108.1 मिमी
1933 : 181.6 मिमी
1961 : 114.2 मिमी
1960 : 104.3 मिमी
1961 : 148.8 मिमी
पुणे जिल्ह्यातील तालुकावार पाऊस : 17 ते 25 मे (पाऊस मिमी)
पुणे : 154.7 : 458%
हवेली : 186.4 : 1921%
मुळशी : 121 : 696%
भोर : 160 : 717%
मावळ : 145.8 : 1104%
(वडगाव)
वेल्हा : 122.5 : 556%
जुन्नर : 105 : 1024%
खेड : 178 : 615.9%
(राजगुरुनगर)
आंबेगाव : 117.4 : 767%
(घोडेगाव)
शिरूर : 180.9 : 1021%
(घोदनदी)
बारामती : 220.9 : 928%
इंदापूर : 174.3 : 834%
दौंड : 224.6 : 1074%
पुरंदर : 196.8 : 891%
(सासवड).
पुणे जिल्हा : 168.5 : 748%
पुणे विभाग : 181.6 : 562%
अशाप्रकारे आपण पाहिलं की यावर्षी सरासरी किती पाऊस पडणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा