Bank rules RBI आज आपण पाहणार आहोत की राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे एखादी बँक जर बुडाली तर ग्राहकांना किती पैसे मिळतात आरबीआय कडून काय नियम माहिती याविषयी आपण माहिती घेणार आहोत तुम्ही सतत बघत असाल की एखादी बँक बुडली आहे त्या अशा बातम्या येतात तुमच्या आता एखाद्या बँकेत खात्या असल्याने एका दिवस ते बँक बुडाले तर तुम्हाला नेमके किती पैसे मिळतात बघूयात संपूर्ण माहिती.
Bank rules RBI संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपल्या जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे बँकेत सेविंग अकाउंट उडत असतो या सेविंग अकाउंट मध्ये आपल्या पैशांची बचत करत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे की काही कारणास्त बँकेने जर नियम तोडले तर आरबीआय त्यांच्याकडे कारवाई करते आणि काही वेळेस तर आरबीआय त्या बँकेचा पर होणार रद्द करते मग अशा वेळेस त्या बँकेत असणाऱ्या ग्राहकांचे पैसे हे किती मिळतात कोणाला मिळतात आणि कशाप्रकारे मिळतात याबाबत आरबीआयने काही नियम सांगितले आहेत याच आपण नियमांची माहिती घेणार आहोत जर एखादी बँक बुडाली तर त्या ग्राहकांना मोबदला मळून किती पैसे मिळायला पाहिजेत याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण घेऊयात.
Bank rules RBI सरकार बँक खात्यांमध्ये ग्राहकांच्या ठेवींवर विमा मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या, ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते. ही मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवता येण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, येत्या सहा महिन्यांत ही मर्यादा वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सरकार या दिशेने काम
करत आहे.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) ही रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी देशातील व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्थानिक बँका आणि सहकारी बँकांच्या ठेव विम्याचे व्यवस्थापन करते.
नवीन मर्यादा ठरवण्यापूर्वी अर्थ मंत्रालय अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये, विमा मर्यादा वाढवण्याचा किती खातेधारकांना फायदा होईल, एकूण ठेव रकमेपैकी किती रक्कम या कक्षेत येईल आणि यासाठी सरकार किती हमी देण्याच्या स्थितीत आहे हे पाहिले जात आहे. याशिवाय, अंतिम निर्णय सध्याच्या उत्पन्नाच्या पातळीवर आणि सध्या विमा उतरवलेल्या ठेवींवर देखील अवलंबून असेल.
या विषयावर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले होते की, या संदर्भात अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव नाही. ते म्हणाले की, सध्याची ठेव विम्याची मर्यादा 5 लाख आहे, जी सुमारे पाच वर्षांपूर्वी 1 लाखांवरून वाढवण्यात आली होती. आज, सुमारे 97% बँक खातेधारकांना या मर्यादेअंतर्गत संरक्षण मिळते.
यापूर्वी विम्याची मर्यादा अनेक वेळा वाढवली होती
भारतात ठेव विमा योजना 1962 मध्ये सुरू करण्यात आली, जेव्हा प्रति ठेवीदार ₹ 1,500 ची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी त्यात वाढ करण्यात आली. 1976 मध्ये ही रक्कम वाढवून ₹20,000, 1980 मध्ये ₹ 30,000 आणि 1993 मध्ये ₹ 1 लाख करण्यात आली. नंतर, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या संकटामुळे फेब्रुवारी 2020 मध्ये ही रक्कम वाढवून ₹ 5 लाख करण्यात आली.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एखादी बँक बुडाल्यास आपल्याला किती पैसे मिळतात याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा