Railway Job 2025 आज आपण पाहणार आहोत की रेल्वेमध्ये नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा पगार किती असेल वयाची अट काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणती लागतील किती जागा आहेत कोणत्या डिपारमेंट मध्ये निघालेले आहेत या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत
Railway Job 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नोकरी मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असतं शिक्षण केल्यानंतर प्रत्येक जण आपले नोकरीचे शोधत असतो परंतु अशा रेल्वेमध्ये नोकरी निघालेली आहेत त्यामुळे तुम्हाला एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही बेरोजगार असतात किंवा तुमचा मित्र बेरोजगार असेल तुमचा नातेवाईक कोणी बेरोजगार असेल तर त्यासाठी ही नक्की महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तर नक्की या लेखनाला जास्ती असं शेअर करा यामध्ये रेल्वेची मोठी भरती निघालेली आहे पगार देखील भरपूर आहे तर याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आयुष्यामध्ये नोकरी मिळवणे हे भरपूर लोकांचे स्वप्न असतात ही नोकरी जर रेल्वे खात असली तर खूपच चांगली गोष्ट आहे तर या नोकरीमुळे तुम्हाला एक चांगला पगार मिळतो आणि तुम्ही एक चांगले जीवन जगत असतात
Railway Job 2025आरआरबी ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २३ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च २०२५ आहे. फेरफार विंडो ४ मार्च रोजी उघडेल आणि १३ मार्च २०२५ रोजी बंद होईल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये चार टप्प्यांचा समावेश होतो- संगणक आधारित चाचण्या, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.
लेखी परीक्षेत १०० प्रश्न असतील आणि परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. विविध समुदायांमध्ये शॉर्टलिस्टिंगसाठी गुणांची किमान टक्केवारी: UR-40%, EWS-40%, OBC (नॉन क्रीमी लेयर)-30%, SC-30%, ST-30%.अशी असेल.
अर्ज करण्याची पद्धत
RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, CEN क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
लॉग इन आणि सबमिट करण्यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स एंटर करा.
अर्ज भरा, अर्ज फी भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
पुष्टीकरण पृष्ठ सबमिट करा आणि डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट ठेवा.
अधिक संबंधित माहितीसाठी, उमेदवारांना तपशीलवार अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला आहे
अर्ज शुल्क किती?
सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क असेल. CBT मध्ये उपस्थित राहिल्यास लागू बँक शुल्क वजा केल्यानंतर ४०० रुपये परत केले जातील. पीडब्ल्यूबीडी/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक उमेदवार आणि एससी/एसटी/अल्पसंख्याक समुदाय/आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे. अर्ज शुल्क फक्त इंटरनेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा UPI इत्यादींद्वारे भरता येईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की रेल्वेची नोकरी निघालेली आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा काय याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा