PPF schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की आपण कशाप्रकारे एक लाख गुंतवले तर आपल्याला 14 लाख मिळतील यासाठी कोणती योजना आहे आणि या योजनेसाठी आपल्याला कागदपत्र काय लागतील आणि हे पैसे आपल्याला कुठे गुंतवायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात पाहणार आहोत
PPF schemes 2025 पूर्ण माहिती
आजच्या डिजिटल युगामध्ये आपण जे पैसे कमावतो ते पैसे आपण कुठेतरी गुंतवले पाहिजेत कारण आपल्याला काही वर्षानंतर त्याचा एक चांगला मोबदला मिळतो परंतु बऱ्याच लोकांना माहिती नसतं की हे पैसे नेमके कुठे गुळवायचे कारण आज डिजिटल युगामध्ये भरपूर साऱ्या काही असुरक्षित व्यवहार होत असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का सुरक्षित व्यवहार करण्यासाठी नागरिक पोस्ट ऑफिस असेल बँकेच्या यजना असतील या ठिकाणी किंवा आपल्या शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत असतात या व्यतिरिक्त देखील तुम्हाला माहिती आहे का आणखीन काही योजना आहेत ज्यामुळे तुम्ही पैसा गुंतून तुम्हाला चांगला मोबदला मिळू शकतो त्याचं नाव आहे
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड यामध्ये तुम्ही पैसे गुंतून चांगला मोबदला मिळू शकतात तर बघुयात की आपण कशाप्रकारे आपल्याला ही योजना आहे आणि याची फीडबॅक याचा मोबदला किती आहे.
PPF schemes 2025: अलीकडे भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठी मंदी पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा मोराल डाऊन झाला आहे. अनेक गुंतवणूकदार आता शेअर मार्केटकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेतला जात आहे. अनेकजण बँकेच्या एफडी योजनेत तर काहीजण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. सीनियर सिटीजन आणि महिलांच्या माध्यमातून या योजनांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जात आहे.
दरम्यान आज आपण सुरक्षित गुंतवणुकीच्या अशाच एका लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण अशा एका सरकारी बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फक्त व्याजातूनच 14 लाख रुपये मिळणार आहे.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम असून यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. ही योजना पंधरा वर्षांची आहे. म्हणजेच या योजनेचा लॉक इन पिरेड हा पंधरा वर्षांचा आहे.
म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेतून पूर्ण रक्कम काढू शकत नाहीत. या योजनेच्या गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर यात दरवर्षी कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. तसेच किमान पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
या योजनेतून गुंतवणूकदारांना 7.10% दराने परतावा सुद्धा दिला जातोय. महत्त्वाचे म्हणजे ही योजना पाच-पाच वर्षांनी एकस्टेन्ड सुद्धा करता येते. ज्या गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करायची असेल ते पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेत जाऊन पीपीएफ योजनेत खाते ओपन करू शकता.
कसे मिळणार 14 लाखाचे व्याज ?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ योजनेत आतापासून दरवर्षी एक लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केली तर मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला 32 लाख 54 हजार 567 रुपयांची रक्कम मिळणार आहे. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही फक्त 18 लाखाची राहणार आहे आणि उर्वरित 14 लाख 54,567 रुपये हे व्याज स्वरूपात गुंतवणूकदाराला रिटर्न मिळणार आहेत.
अशाप्रकारे आपण पहिला की फक्त लाख रुपयांची गुंतवणूक करून आपण कशाप्रकारे चांगला मोबदला मिळू शकतो याची माहिती आपण पाहिले आहेत आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा