WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Offices Schemes पोस्टाच्या या योजनेमध्ये पती-पत्नीला महिन्याला 9हजार मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Offices Schemes आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये पती-पत्नीला महिन्याला 9000 मिळतील नेमकी कोणती योजना आहे आणि आपल्याला याचा फायदा कसा देता येईल कागदपत्र काय लागतील पात्रता निकष काय असतील आणि या योजनेमुळे आपल्याला गुंतवणूक किती करावी लागेल या विषयावर माहिती बघूया.

Post Offices Schemes संपूर्ण माहिती


आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी काही ना काही कुठे ना कुठे गुंतवणूक करतो जसं की आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो सोनू खरेदी करतो जमीन विकत घेतो त्याचप्रमाणे पोस्टाच्या देखील काही योजना आहेत यामध्ये तुम्ही चांगले गुंतवणूक करून मोबदला मिळू शकतो जर तुम्ही पती-पत्नी असतात तर तुमच्यासाठी खूपच चांगली ही योजना आहे पोस्टच्या भारतात सर्वात जास्त शाखा आहे सर्व सुरक्षित व्यवहार पोस्ट योजनेत होतात पोस्टाचे वेगवेगळे योजना आहेत लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तरुणांसाठी त्याचप्रमाणे पती-पत्नीसाठी देखील एक योजना आहे या योजनेत तुम्हाला महिन्याला जवळपास 9000 मिळतील सगळ्यात संपूर्ण माहिती

Post Offices Schemes  जर तुम्ही कपल आहात आणि नियमित उत्पन्नासाठी चांगल्या योजनेचा शोध घेत असाल तर लक्ष द्या. तुम्ही सरकारी योजनेसारखे एक संयुक्त खाता उघडून वर्षातून 1 लाख 10 हजार रुपये उत्पन्न मिळवू शकता. आम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजने (POMIS) बद्दल बोलत आहोत.आकर्षक व्याज दरांसह, पोस्ट ऑफिसचा हा मासिक उत्पन्न खाता गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय आहे. या योजनेत एकदा ठेवींचा  लाभ घेतल्यास नियमित उत्पन्नाचा लाभ मिळतो.

एकावेळी किती डिपॉझिट करावे लागेल

पोस्ट ऑफिसच्या मंथ्ली इनकम स्कीममध्ये अकाउंट उघडण्यासाठी किमान 1000 रुपये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे, त्यानंतर 1000 रुपये च्या मल्टीपलमध्ये जमा केली जाऊ शकते. यात सिंगल अकाउंटमध्ये कमाल 9 लाख रुपये आणि ज्वॉइंट अकाउंटमध्ये कमाल 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. ज्वाइंट अकाउंटमध्ये प्रत्येक धारकाची गुंतवणुकीत समान भागीदारी असते.

व्याज दर 7.4 टक्के वार्षिक
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खात्यावर विद्यमान व्याज दर ७.४ टक्के वार्षिक आहे. यात आता सिंगल खात्यातून ९ लाख आणि जॉइंट खात्यातून जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना शासनाने समर्थित लघु बचत योजना आहे, जिथे निश्चित परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसची योजना असल्याने यामध्ये १०० टक्के सुरक्षिततेची हमी आहे. यात सिंगल खात्यासह जोडीदारासोबत मिळून जॉइंट खाते उघडण्याची सुविधा आहे.

प्रत्येक महिन्यात किती रक्कम येणार आहे?

व्याज दर: 7.4 टक्के वार्षिक

संयुक्त खात्यातील जास्तीत जास्त गुंतवणूक: 15 लाख रुपये

वार्षिक व्याज: 1,11,000 रुपये

मासिक व्याज: 9250 रुपये
जर सिंगल खाते असेल तर

व्याज दर: 7.4 टक्के वार्षिक

जॉइंट खात्यापेक्षा जास्तीत जास्त गुंतवणूक: 9 लाख रुपये

वार्षिक व्याज: 66,600 रुपयेमासिक व्याज: 5550 रुपये
मॅच्युरिटीनंतर योजना एक्सटेन्ड करू शकता

या स्मॉल सेविंग्ज स्कीमवर 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. यात जमा केलेल्या पैशांवर जो काही वार्षिक व्याज असतो, तो 12 भागांमध्ये वाटला जातो, आणि तो प्रत्येक महिन्यात आपल्या अकाउंटमध्ये येतो. जर तुम्ही मासिक पैसा काढला नाही तर तो तुमच्या पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटमध्ये राहील आणि मुख्यधनासह या पैशाला जोडून तुम्हाला पुढे व्याज मिळेल. या स्कीमची मॅच्यूरिटी 5 वर्षे आहे, पण 5 वर्षांनंतर नवीन व्याज दरानुसार हे पुढे चालू ठेवता येईल.

योजना साठी पात्रता काय आहे

(i) प्रौढांच्या नावाने एकल खाती

(ii) संयुक्त खाते (कमीत कमी 3 प्रौढ एकत्रित)

(iii) अल्पवयीनाच्या नावाने त्याचा अंतर्गत खाता उघडू शकतो

(iv) 10 वर्षांचा अल्पवयीन असेल तर त्याच्या नावाने
नाही.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पती-पत्नीला महिन्याला नऊ हजार रुपये कसे मिळतील याची माहिती आपण घेतली आणि आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment