Post Office Schemes आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण जर फक्त दहा हजार रुपये गुंतवले तर आपल्याला सात लाख रुपये तसा मोबदला मिळणार आहे याबाबत आपणास संपूर्ण माहिती पाहणार आहोत नेमकी यासाठी पात्रता काय असेल कागदपत्र काय लागतील नियम अटी काय असतील तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती
Post Office Schemes पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पोस्टाची एक योजना आहे या योजनेत जर तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला सात लाख रुपये मिळतील नेमकी कोणतीही योजना आहे आणि कशाप्रकारे हे पैसे आपल्याला मिळतील याचीच माहिती आपण घेणार आहोत सर्वसामान्य जीवनामध्ये प्रत्येकाला आपले छोटेसे गुंतवणूक कुठण होते तो करत असतो यासाठी तो बँकेमध्ये अकाउंट उघडतो किंवा मग थोडेसे पैसे जमा करत राहतो अथवा कुठल्यातरी योजनेचा पैसे लावत असतो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत असतो किंवा आपल्या पैशांची एफडी करत असते परंतु तुम्हाला माहितीये का सध्या पोस्टात काही भन्नाट योजना आहेत या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातला सर्वात सुरक्षित व्यवहार हे पोस्ट ऑफिस योजनेत होत असतात.
Post Office Schemes गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. सप्टेंबर 2024 पासून शेअर मार्केट दबावात आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याने मार्केटमध्ये दबाव दिसतोय.यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, सुरक्षित गुंतवणुकीची योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे अचानक वाढले आहे.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात आजही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दाखवले जाते. काही लोक बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत.या योजनेत दरमहा 10 हजाराची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार ? याबाबत आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कशी आहे पोस्ट ऑफिसची आरडी योजना?
आरटीओ योजनेमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. या आरडी योजनेत जमा रकमेवर पोस्ट ऑफिस कडून एका ठराविक व्याजदरानुसार व्याज दिले जाते.
सध्या पोस्ट ऑफिस कडून आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसच्या या स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना किमान शंभर रुपयांची गुंतवणूक करता येते.म्हणजेच महिन्याला किमान शंभर रुपयांच्या गुंतवणुकीचा पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे यात कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदाराला त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत गुंतवता येते.
प्रत्येक महिन्याला दहा हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार
पोस्टाची आरडी योजना पाच वर्षांची आहे. पोस्टाच्या आरडी योजनेत सध्या 6.7 टक्के दराने व्याज दिले जात असून जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत धर्मा दहा हजार रुपयाची गुंतवणूक सुरू केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षांनी सात लाख 13 हजार 659 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक सहा लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित एक लाख 13 हजार 659 रुपये त्याला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
पोस्टाची आरडी योजना अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता येणे शक्य नाही. या योजनेत दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून देखील मोठा फंड तयार करता येतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण जर पैसे गुंतवले तर आपल्याला सात लाख रुपये मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा