WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam kamgar schemes राज्यातील या नागरिकांना 12 हजार रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांचा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam kamgar schemes आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या नागरिकांना 12000 रुपये मिळणार आहेत याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आणि बातमी समोर आलेले आहे यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे कागदपत्र काय लागतील पात्रता निकष काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत.

Bandkam kamgar schemes पूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी देखील या योजनेला आता मंजुरी दिलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना आता वर्षाला 12000 रुपये मिळणार आहे परंतु हे पैसे तुम्हाला कसे मिळतील यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे आपल्याला याची माहिती पाहिजे आहे कामगार म्हणजे राज्यातील सर्वात मोठे कर्तव्य दक्ष नागरिक म्हणता येईल कारण त्यांच्या मेहनतीमुळे आपला राज्य हा देशाच्या प्रगतीपथावर आहे त्यांच्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळालेले आहेत यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी अनुदान काहीतरी योजना त्यांना मिळावी यासाठी राज्य सरकारचा त्यांना वर्षाला 12000 रुपये देणार आहे नेमके हे तुम्हाला 12000 रुपये कसे मिळतील बघूयात की संपूर्ण माहिती.

Bandkam kamgar schemes राज्यातील घडामोडींना वेग आला असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे. आता बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे.

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामकागारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे. या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे, याबद्दल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने आज कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध डिजिटल पोर्टल्सचे उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टम आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजीलॉकर सुविधेचे अनावरण यावेळी करण्यात आले.

या वेळी ६० वर्षे वय पूर्ण झालेल्या कामगारांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेस तत्त्वतः मंजुरी दिली आहे. लवकरच त्यासाठी सविस्तर एसओपी तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दोन्ही सभागृहात दिले होते. या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या नागरिकांना वर्षाला 12000 रुपये मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment