WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office MIS scheme पोस्टाच्या या योजनेतून तुम्हाला महिन्याला मिळतील 16हजार पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Post Office MIS scheme आज आपण पाहणार की पोस्टाच्या वेगवेगळे योजना असतात यामध्ये स्पष्टाची अशी एक योजना आहे त्यामध्ये तुम्हाला महिन्याला 16हजार रुपये मिळतील नेमकं या योजनेचे नाव काय आहे आणि यासाठी काय आपल्याला करावे लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील या विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत

Post Office MIS scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले बचत खाते कुठल्या ना कुठल्या बँकेत काढत असतो आपली बचत करत असतो किंवा आपण काही ठिकाणी गुंतवणूक करत असतो जसे सोने घेणे जमीन घेणे किंवा आपण शेअर मार्केटमध्ये पैसा लावत असतो तुम्हाला आता अशी एक योजना आहे पोस्टमध्ये त्या पोस्टात जर तुम्ही चांगले गुंतवणूक केली तर तुम्हाला मोबदला देखील चांगला मिळेल भारतातील सगळ्यात सुरक्षित व्यवहार असणारे पोस्ट ऑफिस या ठिकाणी वेगवेगळे योजना आहेत सरकारी योजनेचा देखील आपल्याला लाभ मिळत असतो तर बघूया संपूर्ण माहिती

Post Office MIS scheme पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या
बँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत. पोस्टानं नवीन मंथली इन्कम स्कीम (एमआयएस) २०२५ सादर केली आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला गॅरंटीड परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतात, ज्यावर तुम्हाला ७.५% व्याज मिळतं. ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि तुमचा दैनंदिन खर्च सहज भागतो.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस २०२५ एमआयएस योजनेबद्दल सांगत आहोत. जर तुम्ही या योजनेत पैसे जमा केले तर तुम्हाला दरमहा १८,३५० रुपयांचं उत्पन्न मिळेल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या २०२५ च्या एमआयएस योजनेबद्दल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकते, परंतु त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी जॉइंट अकाउंट उघडून गुंतवणूक गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत जास्तीत जास्त ३ व्यक्ती संयुक्त खातं उघडून गुंतवणूक करू शकतात.

पोस्ट ऑफिसनं २०२५ मध्ये एमआयएस योजनेत केलेला मोठा बदल म्हणजे आता तुम्ही जॉइंट एमआयएस खात्यात ९ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही फक्त ४.५ लाख रुपयांपर्यंतच पैसे जमा करू शकता.

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ९ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये मिळतील, जे तिमाही आधारावर १६,६५० रुपये होतील. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्याला महिन्याला एवढे पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा



Leave a Comment