WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Polytechnic addmission online पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्यासाठी ही कागदपत्र तयार ठेवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Polytechnic addmission online आज आपण पाहणार आहोत की दहावी नंतर आपल्याला पॉलिटेक्निकला जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला कुठले कागदपत्रे लागतील अर्ज कसा करावा लागेल ऑनलाइन त्याचप्रमाणे आपल्याला या पॉलिटेक्निकला प्रवेश कसा घेता येईल याविषयी आपण माहिती घेणार आहोत नेमकी पॉलिटिकल प्रवेश प्रक्रिया कशी असते बघूया संपूर्ण माहिती.

Polytechnic addmission online संपूर्ण माहिती


राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे यावर्षी सरासरी दहावीचा निकाल हा लवकर लागला दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या मार्गाला लागतात आयटीआय असेल डिप्लोमा असेल पॉलिटेक्निक असेल अकरावी सायन्स कॉमर्स आर्ट  कोर्सेस या सर्व ठिकाणी ते ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेले आहेत आता तुम्हाला जर पॉलीटेक्निकला प्रवेश करायचा असेल तर या पॉलिटेक्निकला प्रवेश कसा करावा लागतो कोणते कागदपत्र लागतात वेबसाईट कुठले असते याविषयीचे आपण माहिती बघणार आहोत नेमकी पॉलिटिकल मध्ये कोणते कोणते कोर्स आणि किती वर्षाचे असतात बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती

Polytechnic addmission online दहावीनंतर उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पर्यायांपैकी महत्त्वाचा पर्याय म्हणजे डिप्लोमा इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक). या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास अनेक विद्यार्थी प्राधान्य देतात. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता लवकरच ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) दरवर्षी केंद्रीभूत ऑनलाइन प्रक्रियेच्या (कॅप) माध्यमातून प्रवेश दिले जातात. यासाठी ‘डीटीई’मार्फत वेळापत्रक जाहीर केले जाते. सध्या डीटीईमार्फत प्रवेश प्रक्रियेची तयारी म्हणून काही सूचना जाहीर करण्यात आल्या असून, पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. https://www.dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर प्रमाणपत्रांची तपशीलवार माहिती जाहीर करण्यात आली आहे.

ही’ कागदपत्रे आवश्यक -जात वैधता प्रमाणपत्र – पदविका अभ्यासक्रमासाठी ताज/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. परंतु प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश असल्यास उमेदवाराला प्रवेशापासून एक महिन्यात आत पडताळणी समितीकडे दाखल केलेले अर्ज सादर करावा लागेल.

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – अनुसुचित जाती/जमातीव्यतिरीक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र आवश्यक.

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र – ६ लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील शैक्षणिक शुल्क माफी योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले.

ईडब्लूएस प्रमाणपत्र – राज्य सरकारच्या निर्णयानुसार विहीत केलल्या प्रपत्रात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता वैध असलेले व सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.

दिव्यांगत्व प्रमाणपत्र – आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले.

आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते – शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती अशा योजनांची रक्कम तेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावीनंतर आपल्याला पॉलीटेक्निकल प्रवेश करण्यासाठी कुठले कुठले कागदपत्रे लागतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment