PM-Vidyalaxmi Scheme आज आपण पाहणार आहोत की आपल्याला दहा लाख रुपये कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे दहा लाख रुपये मिळवण्यासाठी काय करावे लागेल कोणते कागदपत्र लागतील पात्रता अटी काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहणार आहोत हे पैसे आपल्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बघूयात संपूर्ण माहिती.
PM-Vidyalaxmi Scheme पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आपल्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत या योजनेअंतर्गत योजना म्हणजे पीएम विद्यालक्षमी योजना आहे ही विद्यालक्ष्मी योजना बँक ऑफ बडोदा या बँकेने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत जवळपास विद्यार्थ्यांना विनाकारण दहा लाख रुपये मिळणार आहेत त्यांच्या शिक्षणासाठी तर हे आपल्याला कसे मिळवता येतील आणि आपलं परिपूर्ण शिक्षण कसं घेता येईल त्याचप्रमाणे हे आपल्याला परतफेड कशी करायची आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहूयात.
PM-Vidyalaxmi Scheme बँक ऑफ बडोदाने गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी (पीएम-विद्यालक्ष्मी) योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा केंद्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे.
पैशाच्या कमतरतेमुळे भारतातील तरुण उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, अर्जदार बँक ऑफ बडोदामधून पीएम-विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात.
PM विद्यालक्ष्मी योजना विशेष का आहे?
पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही एक विशेष कर्ज सेवा आहे. या अंतर्गत, शैक्षणिक कर्ज कोणतेही तारण न ठेवता आणि कोणत्याही हमीदाराशिवाय दिले जाते, ते पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रियेद्वारे दिले जाते.
कर्जाची रक्कम आणि परतफेड
– कर्जाची रक्कम कोर्स आणि बँकेनुसार बदलू शकते.
-सर्वसाधारणपणे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते.
-कर्जाच्या परतफेडीचा कालावधी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या वाढीव कालावधीसह दिला जातो.
अर्ज कसा करायचा?
-कर्ज मिळवण्यासाठी विद्या लक्ष्मी पोर्टलवर जा.
-नोंदणी आणि लॉग इन केल्यानंतर, शिक्षण कर्ज अर्ज भरा.
-विविध बँकांच्या योजनांचा आढावा घ्या आणि अर्ज सादर करा.
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले की, पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा एक चांगला उपक्रम आहे ज्याचा उद्देश पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे हा आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांना हे दहा लाख रुपये मिळणार आहेत कशाप्रकारे मिळणार आहेत या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप सेंड करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
