WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm hafta kisan PM किसान योजनेचा हप्ता या तारखेला जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm hafta kisan आज आपण पाहणार आहोत की PM किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी आता प्रतीक्षेत आहेत की PM योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नेमकी कोणती तारीख आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत

Pm hafta kisan संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने वेगवेगळे योजना लागू केलेले असतात त्यांना आर्थिक अनुदान देण्यात येत असतात पिक विमा देत असतो यामध्ये शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळत असतो परंतु तुम्हाला माहित आहे का पीएम किसन योजना आणि त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास वर्षाचे 12000 मिळतात आणि नमो शेतकरी चे तीन हप्ते आणि पीएम किसान ची तीन हप्ते प्रत्येक हप्ता हा तोड दोन हजार रुपयांचा असतो अशी एकूण त्यांना वर्षाचे 12000 रुपये मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत असतो वेळोवेळी पीक विमा देखील त्यांना मिळत असतो कारण शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असताना हवामानाने साथ दिली तर त्यांच्या पिकाला भाव नसतो आणि पीक चांगलं आले तर ती विकण्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर अडचण येत असतात त्यामुळे शेतकरीला सरकार वेळोवेळी अनुदान देत असते या संदर्भात एक मोठे अपडेट आहेत की आता प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे बघूया पूर्ण माहिती.

Pm hafta kisan केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकर्‍यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून देशभरातली कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होत आहेत.

दरवर्षी 6 हजार रुपये जमा
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या योजनेतंर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी 2-2-2हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता 20 वा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

20 वा हप्ता कधी जमा होणार
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 20 वा हप्ता लवकरच जमा होईल. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दर चार वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करते. प्रत्येकी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापूर्वी 18 वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. हा पॅटर्न लक्षात घेता 20 वा हप्ता हा जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. अजून केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ
पीएम किसान योजनेतंर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत.

तुमचे नाव यादीत आहे का?
पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही, यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासू शकतात. शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment